Home Tags बाबा आमटे

Tag: बाबा आमटे

कुमार शिराळकर – महाराष्ट्राचे चे गव्हेरा

कुमार शिराळकर या डाव्या विचारांच्या तरुण तडफदार कार्यकर्त्याबाबत दोन लेख आहेत. पहिला शहादा – धुळे येथील श्रीनिवास नांदेडकर व वसंतराव पाटील या कार्यकर्त्याचा व दुसरा मुंबईतील विदुषी छाया दातार यांचा. कॉम्रेड कुमार शिराळकर हे सांगली जिल्ह्यातील मिरजेचे. त्यांचा जन्म 10 जानेवारी 1942 रोजी मिरज येथे झाला...

महाराष्ट्र भूषण धर्माधिकारी पितापुत्र

प्रसिद्ध निरूपणकार आप्पा धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला. देशपातळीवर जसा ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तसाच राज्य पातळीवर महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आहे. धर्माधिकारी कुटुंबीयांचे प्रेरक आणि समाजोपयोगी कार्य लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्याच कुटुंबासाठी पित्यापाठी पुत्राला असा हा दुसऱ्यांदा पुरस्कार दिला आहे...

बाबा आमटे-रमेश गुप्ता – कवितांचे शब्दांकन

दत्तप्रसाद दाभोलकर यांनी ‘अन्वयाची अक्षरलिपी’ या कवितासंग्रहाचे परीक्षण करत असताना एक किस्सा कथन केला आहे. बाबा आमटे यांच्या ‘माती जागवील त्याला मत’ या गाजलेल्या कवितासंग्रहावर ‘शब्दांकन- रमेश गुप्ता’ असे आहे. आता, कवितांचे शब्दांकन म्हणजे काय? मग ही कवितानिर्मितीची प्रक्रिया कोणती? कविता बाबा आमटे यांची की रमेश गुप्ता यांची?...
_Aanandvan_Prayogvan_1.jpg

अंतर्मुख करणारे आनंदवन प्रयोगवन

ही कथा आहे एका ध्येयवेड्या माणसाची. त्याने पाहिलेल्या स्वप्नाची. ती कथा त्या माणसाची (एका व्यक्तीची) न राहता, त्याच्या तीन पिढ्यांची आणि सध्या वाढत असलेल्या...
_Pandurang_Pungati_2.jpg

पांडुरंग पुंगाटी यांचा डॉक्टर होण्याचा लढा!

आदिवासी मुलाचा डॉक्टर होण्यासाठी लढा आणि शहरी गरीब मुलाने शिक्षणासाठी घेतलेले कष्ट यांमध्ये महदंतर आहे. डॉक्टर म्हणजे काय ते माहीत नसलेल्या आईचा मुलगा पांडू...
carasole

विज्ञानप्रसारासाठी कार्यरत – सी.बी. नाईक

चंद्रकांत ऊर्फ सी.बी. नाईक हे बाबा आमटे यांचे शिष्योत्तम. त्यांनी बाबांच्या सहवासात पस्‍तीस वर्षे काढली. त्यांचे वैशिष्ट्य असे, की त्यांनी त्यांच्या गावासाठी, जिल्ह्यासाठी विकासाचा...