Home Tags नाशिक शहर

Tag: नाशिक शहर

-virgav

भागवत परंपरेचे विरगाव (Virgoan)

विरगाव हे नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील पाच हजार लोकवस्तीचे गाव. ते विंचूर - प्रकाशा या महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 17 वर वसलेले आहे. गावची...

श्याम लोंढे – ध्यास एकलव्याचा (Shyam Londhe)

0
श्याम लोंढे हे नाशकात चित्रकार, मूर्तिकार, यशस्वी डिझायनर आणि आर्किटेक्ट म्हणून ओळखले जातात. श्याम यांचा मोलाचा वाटा नाशिकमध्ये नाविन्यपूर्ण म्हणून लक्षणीय ठरलेल्या ‘एस्पॅलार’ आणि...
_Ravindra_Naik_1.jpg

कार्यकुशल क्रीडा-अधिकारी – रवींद्र नाईक

16
रवींद्र नाईक यांच्यासारखे कार्यक्षम सरकारी अधिकारी पाहिले, की भारताच्या प्रशासनाबाबतच्या उज्ज्वल भवितव्याविषयी आशा पल्लवित होतात. ते नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत. त्यांचे कार्यालय ‘शिवाजी...
_Madhukar_Zende_1.jpg

नाशिकचा चालताबोलता माहितीकोश – मधुकर झेंडे (Madhukar Zende)

0
नाशिक महानगरपालिकेचे निवृत्त राजपत्रित अधिकारी मधुकर ऊर्फ अण्णा झेंडे हे 'नाशिकचा माहितीकोश' म्हणूनच परिचित आहेत. त्यांना नाशिक शहराच्या इतिहास-भूगोलाची संपूर्ण माहिती आहे. नाशिकविषयीचा नितांत...
_SaaVaaNaa_1.jpg

सावाना : पावणेदोनशे वर्षें सशक्त!

0
नाशिकचे ‘सावाना’ हे एकशेअठ्याहत्तर वर्षांचे वाचनालय म्हणजे नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा, आस्थेचा विषय आहे. ते नाशिककरांच्या विसाव्याचे ठिकाणही आहे. ‘सावाना’ची जोपासना करणाऱ्या शेकडो हातांनी काळाबरोबर राहण्याची...
_FasterPhenechi_KharikhuriShala_2.jpg

सचिन जोशींची Espalier – फास्टर फेणेची खरीखुरी शाळा

"मैत्रेयीचे सर ना तिच्याबरोबर खेळतात!" पाचवीतील श्रेया तिला वाटणारे नवल मला सांगत होती. मैत्रेयीचे ते सर म्हणजे नाशिकचे सचिन जोशी. त्यांच्या शाळेचे नाव ‘Espalier...
_Nasik_Loknatya_Mela_2.jpg

नाशिकरोडची लोकनाट्य-मेळा संस्कृती

नाशिकरोड हे नाशिकचे उपनगर. मध्य रेल्वेचे नाशिकला जाण्यासाठी रेल्वेस्टेशन. इंग्रजांच्या काळात ‘इंडिया सिक्युरिटी प्रेस’ आणि ‘करन्सी नोट प्रेस’ नाशिकमध्ये सुरू झाल्याने तेथील कामगारांमुळे वस्ती...
carasole

‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना आणि विनायक रानडे

7
नाशिकच्या ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चे विनायक रानडे. ते प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि वाचनालय समितीचे अध्यक्ष आहेत. रानडे हा माणूसच अवलिया आहे. त्यांच्या कल्पनेतून साकारलेली ‘ग्रंथ तुमच्या दारी’...
carasole

सुनिता पाटील यांची स्मशानसेवा

नाशिकच्या रामचंद्र हिरवे यांच्या चार-पाच पिढ्यातरी ‘पंचवटी स्मशानभूमी’त गेल्या आहेत. हिरवे कुटुंबाची स्मशानभूमीत वखार होती. ते लोकांना लाकडे व इंधन पुरवत. पुढे, ते काम...
carasole-copy

स्वास्थ्यासाठी नाशिककरांची पंढरपूर सायकलवारी

‘नाशिक सायक्लिस्ट’ ही हौशीने सायकल चालवणाऱ्या मंडळींची ऑर्गनायझेशन गेल्या तीन-चार वर्षांत नाशिकमध्ये सक्रिय झाली आहे. नाशिक शहरात सायक्लिस्ट मंडळींची संख्या वाढत आहे. त्यातच महेंद्र...