Home Tags अरुण साधू

Tag: अरुण साधू

मराठी भाषा-साहित्य : अचलपूरचे योगदान

अचलपूर तालुक्याने मध्यप्रदेश या हिंदीभाषिक राज्याच्या सीमेवर असतानासुद्धा मराठी भाषा केवळ जगवली नव्हे तर वाढवलीसुद्धा आहे. अचलपूर परिसरातील बोलीचे सौंदर्य, तिचे उच्चारविशेष, रूपविशेष, तिचे आगळेपण भाषातज्ज्ञसुद्धा मान्य करतात. मूळात अचलपूरला मोठी वाङ्मयीन परंपरा लाभलेली आहे. ती मराठी भाषेच्या वृद्धीकरता पूरक ठरलेली आहे...

अचलपूर तालुका

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर ही धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली प्राचीन भूमी ! अचलपूर शहरावर मोगल, मराठा आणि निजाम अशा तिघांनी राज्य केले. पूर्वी या शहराचे नाव नौबाग होते. ती नाग देवांची जन्मभूमी, म्हणून नौबाग नाव पडले अशी आख्यायिका आहे...
-marathwadi-boli-arun-sadhu-babaruvan-dhananjay-chincholikar

मराठवाडी बोली सिन्थेसाईज्ड वुईथ इंग्लिश… डेडली कॉकटेल!

0
अरुण साधू कथा-कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचे वैचारिक राजकीय व सामाजिक लेखनही बरेच आहे. साधू स्वत: उत्तम वाचक, आस्वादक आणि संपादक होते. त्यामुळे त्यांची...
_NiymavaliKiArunSadhu_PathyavruttiYojna_1.jpg

कै. अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना

'अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना' ह्यावर्षी अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 ऑगस्ट 2019 आहे. प्रसिद्ध लेखक कै. अरुण साधू यांच्या स्मरणार्थ एका तरुण पत्रकाराला अभ्यासासाठी...
_Arun_Sadhu_Ziparya_1.jpg

अरुण साधू यांना झिप-याची आदरांजली

2
‘झिप-या’ या अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटाने मुंबईतील ‘थर्ड आय’ या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन डिसेंबरमध्ये होत आहे. ती त्या थोर...
carasole

अरुण साधू – स्थित्‍यंतराच्‍या युगाचा लेखक

अरुण साधू स्वत:मध्ये हरवलेला असतो याबद्दल आम्हा मित्रमंडळींत कुतूहल असे. त्याविषयी गप्पागोष्टी होत- कधी गंमतदेखील केली जाई. मग त्यातून किस्से घडत. साधू ते सारे...