Home Tags अभिवाचन

Tag: अभिवाचन

-bebitai-

वाचन व विकासाच्या प्रसारक!

अहमदनगरच्या बेबीताई गायकवाड यांची व्यावसायिक ओळख भाजीविक्रेती अशी आहे. मात्र सामाजिक ओळख- ‘महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा संवर्धक पहिल्या पुरस्काराच्या (2015-16) मानकरी’! त्या गावातील साध्या,...

अभिवाचनातला आनंद

जशी मुलं टिव्‍हीसमोर बसून जेवतात तसं आम्ही एकीकडे पुस्तकात डोकं खूपसून जेवायचो. गोष्टीच्या विश्वात रमण्याची ती सुरुवात होती. वाचत असताना शब्द ‘दिसणं’ आणि ‘ऐकू’...
मुलुंड विहार महिला मंडळातर्फे आयोजित ‘शब्दव्रती आनंदयात्री’ कार्यक्रमात अभिवाचन करताना डावीकडून प्रज्ञा गोखले, स्नेहल वर्तक, पद्मजा प्रभू, नीलिमा घोलप आणि माधवी जोग

शब्दांकित

‘शब्दांकित’ हा आमचा, हौशी मैत्रिणींचा गट. आम्ही चौघी मैत्रिणींनी मिळून तो १९९९ साली सुरू केला. त्या चौघी म्हणजे आशा साठे, माधवी जोग, निशा मोकाशी आणि मी स्वत: अनुराधा जोग. आशा आणि माधवी या दोघी स्वेच्छानिवृत्त शिक्षिका आणि त्याही भाषा विषयाच्या. आम्ही एकत्र भेटलो आणि थोड्या गप्पांनंतर आशा आणि माधवी ह्या दोघींनीही शाळेतील मुलांसाठी काहीतरी करावे असे वाटत असल्‍याचे सांगितले. आमच्‍याजवळ वेळ व उत्साह, दोन्ही होते,  त्याचा सदुपयोग व्हावा ही जबरदस्त इच्छा तर होतीच...
को.म.सा.प. साहित्य अभिवाचन स्पर्धा २०१२ मध्ये साहित्य अभिवाचन करताना पालीचा संघ

दिग्दर्शनाचा अभाव

0
 ´मुन्नी, चमेली, जलेबी आणि कोंबडी पळाली´ च्या युगात, मराठी पुस्तक वाचनाच्या एका कार्यक्रमात, आख्खं सभागृह हुंदके देऊन रडलं, असं मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास...
आस्था - सोलापूर - : प्रथम पारितोषिक विजेते - २००९

रंगगंध कलासक्त न्यास – ‘अभिवाचना’ची एक वेगळी वाट

 रंगगंध कलासक्त न्यासाच्या पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती अखिल भारतीय साहित्य अभिवाचन महोत्सवास २०१२ मध्ये दहा वर्षे पूर्ण झाली.  ‘रंगगंध’च्या साहित्य अभिवाचन महोत्सवाबद्दल बोलताना, जर ‘स्पर्धेतील संघ...
तळेगाव येथील कलापिनी संघ स्‍पर्धेत अभिवाचन करताना (व्यासपीठावर मध्यभागी) संघप्रमुख डॉ, सुहास कानिटकर

साहित्य अभिवाचन – नवे माध्यम

 मी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ऐरोली शाखेतर्फे १९७७-७८ व १९७८-७९ साली कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. कथास्पर्धेचा निकाल जाहीर करायची वेळ आली तेव्हा...
अभिवाचन - एक स्‍वतंत्र माध्‍यम

अभिवाचन – नवे माध्यम!

महाराष्‍ट्रात ठिकठिकाणी अभिवाचनाचे कार्यक्रम होत असतात. त्‍यांचे वृत्तांत, बातम्‍या वर्तमानपत्रांतून अधुनमधून प्रसिद्धही होतात. अभिवाचनात प्रामुख्‍याने कविता आणि कथा यांचा समावेश असतो. काही ठिकाणी स्‍वरचित...