Home Tags अनिल नाकतोडे

Tag: अनिल नाकतोडे

अनिल नाकतोडे – झाडीवूडचा खलनायक (The Villain of the Jhadistage)

झाडीबोलीच्या नाट्यकलेचा पिढीजात वारसा जपणारा उदापूरच्या मातीतील अवलिया म्हणजे अनिल नाकतोडे. त्यांचे वडील दाजीबा नाकतोडे हेही गावात होणाऱ्या नाटकांतून भूमिका साकारायचे.