Tag: सूत्रसंचालक
सुधीर गाडगीळ – पुण्यभूषण!
-----
पारंपरिक सभा-व्याख्यानादी कार्यक्रमांमध्ये महत्त्वाचा असायचा तो वक्ता. तसेच सभेला अध्यक्षही असायचा. अध्यक्षीय समारोप ही मोठी आकर्षक बाब असायची. न. चिं. केळकर, लक्ष्मणशास्त्री जोशी, काकासाहेब...