Tag: सासवड
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
मराठी संस्कृतीचा झळाळता प्रासाद राजकारण, समाजकारण, नाटक, वक्तृत्व आणि पत्रकारिता या पाच प्रमुख स्तंभांवर तोललेला आहे. महाराष्ट्रात कर्तृत्वसंपन्न व्यक्ती त्या एकेका क्षेत्रात होऊन गेलेल्या आहेत. पण एकाच व्यक्तीच्या अंगी हे सारे पैलू असलेली प्रतिभावान व्यक्ती म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे ...
श्रीक्षेत्र नारायणपूर – नारायणेश्वराचे मंदिर (Narayaneshwar Temple of Narayanpur)
नारायणपूरचे नारायणेश्वर मंदिर यादवकालीन आहे. सहसा मंदिरे पूर्वाभिमुख असतात, पण ते पश्चिमाभिमुख मंदिर आहे. तेथे गर्भागृहात स्वयंभू शिवलिंग आहे. इतिहासाची साक्ष देणारे शिलालेख मंदिर परिसरात दृष्टीस पडतात. संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर शिल्पकला व नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना आहे...
दहावे साहित्य संमेलन (Marathi Literature Meet 1917)
इंदूर येथे भरलेल्या दहाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गणेश जनार्दन आगाशे हे व्युत्पन्न पंडित होते. त्यांचे प्रभुत्व मराठी, इंग्रजी आणि संस्कृत ह्या तिन्ही भाषांवर होते. त्यांनी त्या तिन्ही भाषांमध्ये कविता लिहिल्या होत्या.
सासवडचा पुरंदरे वाडा
पुण्यापासून पूर्वेस तीस किलोमीटर अंतरावर सासवड गावी सरदार पुरंदरे यांचे दोन वाडे आहेत. वाडे कऱ्हा नदीच्या साधारणपणे काठावर आहेत. त्यांची पडझड झालेली आहे. त्या...
मागोवा हेंद्रे आडनावाचा
मी साठ वर्षांपूर्वी फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होतो. त्या वेळीचे उपप्राचार्य प्रा. श्री. रा. पारसनीस मला म्हणाले, की हेंद्रे आडनाव अपरिचित आहे. या आडनावाचा अर्थ माहीत आहे का? आणि हा शब्द कुठून आला असावा...
सासवडपुढे सगळं जग फुक्काट….!
सासवड हे गाव पुण्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून जेजुरीला जाताना, दिव्याचा घाट ओलांडून गेले की आपण सासवडला पोचतो. सासवड गावात पुरंदरे...