Tag: सावंतवाडी तालुका
कणकवलीचे भालचंद्र महाराज
भालचंद्र महाराज वास्तव्याला आले म्हणून कणकवली हे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव ‘श्रीक्षेत्र कणकवली’ झाले. भालचंद्र यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी परशुराम ठाकूर...
विपुल जलसंपदेने संपन्न तांबुळी-पडवे
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ओटवणे- सावंतवाडी तालुक्यातील तांबुळी गावाचे नाव घेताच नारळ-सुपारीच्या बागांनी बहरलेला हिरवागार परिसर नजरेसमोर येतो. ते गाव सुपारी-नारळाच्या बागायतीमधून वाहणारे मंद झुळूकवारे आणि...
गंजिफा – सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू
गंजिफा हा पत्त्यांच्या साह्याने खेळला जाणारा खेळ. सावंतवाडीत त्या खेळाची परंपरा तीन शतकांहून जुनी असल्याचे आढळते. तो राजेरजवाड्यांच्या काळात मनोरंजनाचे साधन म्हणून खेळला जात...
रंगीत लाकडी खेळण्यांची सावंतवाडीतील परंपरा
सावंतवाडी हे साडेतीनशे वर्षांची परंपरा असणारे कोकण विभागातील एकेकाळचे लहानसे संस्थान. तेथील सावंत भोसले राजघराण्याने सदैव अध्यात्म, कला आणि शिक्षण या क्षेत्रांना राजाश्रय दिला....
सोनुर्लीतील लोटांगणाची जत्रा
घालीन लोटांगण, वंदीन चरण,
डोळ्यानं पाहीन रूप तुझे...
सोनुर्लीतील माऊलीची यात्रा लोटांगणाची जत्रा म्हणूनच प्रसिद्ध आहे! सोनुर्ली सावंतवाडी जिल्यात आणि तालुक्यात येते. कोकणची दक्षिण काशी म्हणूनही...