Home Tags शिवचरित्राचे पैलू

Tag: शिवचरित्राचे पैलू

चोविसावे साहित्य संमेलन (Twenty fourth Marathi Literary Meet – 1939)

नगर येथे 1939 साली भरलेल्या चोविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महामहोपाध्याय पद्मभूषण दत्तो वामन पोतदार हे होते. ते इतिहाससंशोधक होते. ते पट्टीचे वक्ते होते.