Home Tags शिरूर

Tag: शिरूर

शिरूर-हवेली परिसर स्मृतिवनांनी हिरवागार! (Tree Plantation Spreads in Shirur Industrial Belt)

0
पुण्याच्या शिरूर व हवेली या तालुक्यांतील काही मंडळींनी देशी पद्धतीची झाडे लावण्याचा आणि ती कोणत्याही परिस्थितीत जगवण्याचा प्रयत्न गेली पाच वर्षे चालवला आहे. त्यामधून पर्यावरणप्रेमींना मार्गदर्शक ठरेल असेच काम उभे राहिले आहे.
-vablevadi-school

जागतिक दर्ज्याच्या तोडीस तोड वाबळेवाडीची ओजस शाळा (Ojas School of Wabalewadi)

जिल्हा परिषदेच्या या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून यंदा चार हजार विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये होते. भारतातील पहिली आणि जगातील तिसरी 'झिरो एनर्जी स्कूल' म्हणून वाबळेवाडीच्या शाळेचा उल्लेख केला जातो. वाबळेवाडी येथील दत्तात्रय वारेगुरुजींनी गावकऱ्यांच्या मदतीने गावाचा व शाळेचा विकास घडवून आणला आहे...