Home Tags शाळा

Tag: शाळा

-heading

अविनाश बर्वे – उत्स्फूर्त उपक्रमशीलता

ठाणे येथील मो.ह. विद्यालयाच्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात प्रथम नि.गो. पंडितराव आणि त्यांच्यानंतर अविनाश बर्वे या दोन शिक्षकांनी शाळेचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले आणि इतर शिक्षक-विद्यार्थी...

वरवंडी तांडा ते मुख्यमंत्र्यांची केबिन!

फेब्रुवारी 2019 मधील एक रात्र, औरंगाबादच्या विमानतळावरून एअर इंडियाचे विमान मुंबईकडे झेपावणार होते. विमानात पहिल्या सीटवर होते- विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जलसंपदा मंत्री...
-carsole

स्वातंत्र्यलढ्यातील अग्निकुंड – अकोल्याची राष्ट्रीय शाळा

 अकोल्याच्या ‘राष्ट्रीय शाळे’च्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील योगदानाला मोठा इतिहास आहे. पारतंत्र्यात असलेल्या भारतातील तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम शिक्षणाच्या माध्यमातून करावे या हेतूने पश्चिम महाराष्ट्र सातारा...
-gaytri-with-students

गायत्री आहेर – शिक्षणासाठी कायपण!

नांदगाव तालुक्यातील अनकवाडे शाळेतील पहिली-दुसरीचे विद्यार्थी त्यांची ओळख इंग्रजीतून करून देतात. त्या लहानशा गावाने आणि तेथील विद्यार्थ्यांनी 2018 मध्ये वृक्षदिंडी, ग्रंथदिंडीही अनुभवली! त्यांच्यासाठी शाळा म्हणजे...

भूगोल झाला सोप्पा!

ढोकी येथील लातूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भूगोल म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे. भूगोलातील जिल्हे, तालुके -  त्यांची भौगोलिक स्थाने, नद्या, उगम, पर्वतरांगा...

सोलापूरचे डिसले सर यांची क्यूआर कोड पद्धत संपूर्ण भारतात

सोलापूर जिल्ह्यातील रणजित डिसले या शिक्षकाने विकसित केलेली 'क्यूआर कोड' पद्धत महाराष्ट्र शासनाने क्रमिक पुस्तकांमध्ये 2015 पासून वापरण्यास सुरुवात केलेली आहे. डिसले यांनी शिक्षणाची...

अवनी: मतिमंद मुलांना मायेचे छत्र!

1
‘अवनी मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय’ गेली दहा वर्षें कल्याणजवळील मुरबाड या ठिकाणी कार्यरत आहे. समाजात मतिमंद मुले ही वेडी म्हणून हिणवली जातात, दुर्लक्षित राहतात....

झेडपीचे डिसलेसर 143 देशांत पोचले!

डिसलेसर सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून 2009 मध्ये रुजू झाले, तेव्हा पहिली ते चौथी या वर्गांतील शाळेची पटसंख्या होती...
_Vinodini_Pitake_Kalagi_5.jpg

विनोदिनी पिटके-काळगी – आनंददायी शिक्षणाच्या वारकरी

मुलांना इंग्रजी शाळेतच घालणे याकडे अधिकाधिक पालकांचा कल दिसत असताना नाशिकमध्ये एका मराठी शाळेसमोर प्रवेशासाठी रांगा दरवर्षी लागतात! शाळेच्या ‘प्रत्येक वर्गात फक्त चाळीस विद्यार्थी’...
_America_Public_School.jpg

अमेरिकेतील पब्लिक स्कूल्स

भारतात जशा महापालिकेच्या शाळा असतात तशी अमेरिकेत पब्लिक स्कूल्स असतात, पण भारतातील महापालिकेच्या शाळा व अमेरिकेतील पब्लिक स्कूल्स यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. महापालिकेच्या शाळांत...