spot_img
Home Tags शब्‍दार्थ

Tag: शब्‍दार्थ

_lasun

लसूण (Garlic)

कांदा आणि लसूण हे मराठी माणसाच्या जेवणातील दोन अविभाज्य घटक आहेत. लसणाचा ठेचा हा तर बहात्तर रोगांवर इलाज आहे. पुलंनी वर्णन केले आहे, ‘लसणाचा...
akshata_

अक्षता

अक्षता हा शब्द सर्वांच्या अगदी चांगला परिचयाचा! लग्नाच्या वयाचा तरुण मुलगा किंवा मुलगी घरात असेल तर त्यांच्या डोक्यावर कधी एकदा अक्षता पडतात, अशी काळजी...
-mehanat

मेहनत

मेहनत म्हणजे कष्ट, श्रम; त्याचबरोबर मजुरी, कामधंदा असेही अर्थ त्या शब्दाचे आहेत. मेहनत हा शब्द खूप प्रयत्न, अभ्यास, रियाझ या अर्थाने वापरला जातो. उदाहरणार्थ,...
_Makta_Ghene_carasole

मक्ता घेणे

'मी घरातील सगळी कामे एकटीनेच करण्याचा मक्ता नाही घेतला.' किंवा 'दरवेळी आभार प्रदर्शन मीच का करायचे? मी काय त्याचा मक्ता घेतलाय?' गृहसंस्था आणि सार्वजनिक...
_Aappoaap_Carasole

आपोआप

मानवी शरीरात काही क्रिया त्याच्या नकळत, सहजासहजी, सतत घडत असतात. त्यासाठी त्याला खास काही करावे लागत नाही. जसे की हृदयाचे ठोके, अन्नाचे पचन होण्यासाठी...
_Ajgar_1.jpg

अजगर

अजगर हा शब्द ‘अजागर’ ह्या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे. अजागर म्हणजे जो जागत नाही तो, असा त्याचा अर्थ आहे. अजगराला संस्कृतमध्ये अजागर असे...
tantotant

तंतोतंत

एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी शंभर टक्के जुळणारी म्हणजेच पूर्णत: मिळती-जुळती असते, तेव्हा त्यांच्यातील साम्य वर्णन करताना ‘तंतोतंत’ हा शब्द वापरला जातो. वैदिक काळात विद्वानांचे...

छू

लहान मूल खेळताना पडले आणि त्याला खरचटले, तर ते मोठ्याने भोकांड पसरते. त्या वेळी मूल त्याच्यासमोर कोणी ‘आला मंतर, केला मंतर, जादूची कांडी छू.’...
_Vagur_1.jpg

वागुर

पारध्यांच्या शिकारीच्या साधनांमध्ये ‘वागुर’ या साधनाचा उल्लेख येतो. वागुर, वागुरा, वागोरा, वागोरे, वागोऱ्या हे सर्व शब्द एकाच अर्थाचे असून पक्ष्यांना पकडण्याचे जाळे, पाश, बंधन...
_Working_Lunch_1.jpg

वर्किंग लंच

‘वर्किंग लंच’ या मूळ शब्दाचा अर्थ व मराठीत या शब्दाने धारण केलेला अर्थ यांमध्ये तफावत आहे. तो मराठीत ज्या अर्थाने शब्द वापरला जातो. त्याकरता...