Tag: व्यवसाय
पुण्यातील बाटल्यांचा बंगला- राजेंद्र इनामदार (Durable Bungalow with plastic bottles)
राजेंद्र इनामदार हे लोकांनी फेकलेल्या पाण्याच्या बाटल्या पाहिल्या की अस्वस्थ होत. त्यांनी त्या गोळा करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यातून साकारला बाटल्यांचा बंगला. त्यांनी ‘बाटल्यांच्या बंगल्या’साठी ऐंशी हजार बाटल्या गोळा केल्या आहेत. दगडाचे चूर्ण, पाणी आणि फक्त सहा-सात टक्के सिमेंट यांचे पातळ मिश्रण त्या बाटल्यांत भरून साकारलेला त्यांचा बाटल्यांचा बंगला. त्या बाटल्यांची शक्ती किती दाबाने तुटू शकते ती क्षमता (क्रशिंग स्ट्रेंग्थ) तपासून पाहिली असता ती नेहमीच्या विटांच्या अडीच ते तीन पट जास्त भरली. यामुळे त्यांचा प्रयोगाचा उत्साह त्या ‘स्ट्रेंग्थ’च्या दुपटीने वाढला...
झुंजार कामगार नेता – पी डिमेलो
पी. डिमेलो यांचा जन्म कर्नाटक राज्याच्या मंगलोर शहरापासून तेवीस किलोमीटरवरील वेलमन या खेड्यात 5 ऑक्टोबर 1919 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव प्लासिड डिमेलो. त्यांचे...
भीमाशंकर कठारे मराठी उद्यमशीलतेसाठी चार दशके!
‘उद्योजकता म्हणजे काय रे भाऊ?' अशी मानसिकता मराठी भाषिकांची पन्नासएक वर्षांपूर्वी होती. व्यापार-उदीम हे मराठी माणसाचे काम नाही, ते रक्तात असावे लागते अशी लोकधारणा...
पाईप इंडस्ट्रीजमधील एव्हरेस्ट – नामदेव जगताप (Namdev Jagtap)
अंदाजे 1933 चा काळ. सुपे, सासवड. पुण्यातील एक खेडेगाव. त्या खेडेगावामध्ये अंदाजे तीस-चाळीस घरांचा महारवाडा. त्या महारवाड्यातील जगतापांच्या घरी नामदेवचा जन्म झाला. त्याकाळी अस्पृश्यता...
निसर्गसंवर्धनाचे नवे मॉडेल
निसर्गाचा अभ्यास, त्याचा उपयोग प्रत्यक्ष जमिनीवर करणे व त्यासाठी त्याला व्यावसायिकतेची जोड देणे असे तिहेरी आव्हान केतकी घाटे व मानसी करंदीकर ह्या...
उदय टक्के – हायटेक फिंगर्स
ज्यांच्या केसालाही धक्का लागला तर सर्व महाराष्ट्रभर प्रतिक्रिया उमटेल अशा बाळासाहेब ठाकरे ह्यांचे केस तो कापू शकत होता! त्यासाठी त्यांची मर्जी संपादन करून, तो...