वर्धा
Tag: वर्धा
विदर्भाची खाद्यसंस्कृती पानगे/रोडगे (पानगे/रोडगे यांतील सूक्ष्म भेद)
गव्हाच्या पीठापासून बनवला जाणारा पानगे/रोडगे हा पदार्थ विदर्भातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय. मार्गशीर्ष-पौष महिना सुरू झाला, की शेतात, तर कधी घरी पानग्याचा/रोडग्याचा बेत...
पळण (Running away from Village)
मी आईला विचारले, “आय, का आलो आपण इथं?” आईने थोडक्यात उत्तर दिले, “याला पळण म्हणतात.” मी प्रश्न विचारला, “पळण म्हणजे काय?” माझी आई मला माझ्या नावावरून लहानपणी देवके म्हणत असे. ती मला म्हणाली, “अगं देवके, आज आपल्या गावात हिंदू लोकं नवरात्रीच्या टायमाला देवीला बळी देतात. म्हणून आपण इथं आलो.”...
हेमाद्रिपंत या नावाचे गूढ? (Who Was Hemadripant)
हेमाद्रीपंडिताचे नाव ऐतिहासिक संदर्भात वारंवार येते. तो हेमाडपंत म्हणूनही ओळखला जातो. हेमाद्री पंडिताचे नाव बांधकाम शैली व मोडी लिपी या संदर्भात विशेष घेतले जाते. त्याने बांधलेली मंदिरे ‘हेमाडपंती’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
चले जाव : भारतीय स्वातंत्र्याचा अखेरचा लढा (Quit India – Last Phase of the...
'चले जाव'ची घोषणा 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथील गवालिया टँक मैदानावर काँग्रेसच्या वतीने केली गेली. 'ब्रिटिशांनी तत्काळ हा देश भारतीयांच्या हाती सोपवून चालते व्हावे' असा निर्वाणीचा इशारा त्या वेळी देण्यात आला.
क्रांतिस्थळ, शहीद आष्टी (Shahid Ashti)
‘आष्टी’ नावाची महाराष्ट्र राज्यात तीन-चार गावे आहेत. आमचे 'आष्टी' हे विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आहे. आमच्या आष्टी गावाला खास बिरुद लावले जाते ते म्हणजे ‘शहीद...
तामसवाड्याचा अभिनव जलप्रयोग
वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात गाळाने बुजलेल्या तामसवाडा नाल्याचे ‘माथा ते पायथा’ तत्त्वानुसार पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. ते काम ‘पूर्ती सिंचनसमृद्धी कल्याणकारी संस्था’ या स्वयंसेवी...
विनोद कुमरे यांचा आदिवासी बाज!
आदिवासी कवितेचा उद्गाता म्हणून कवी भूजंग मेश्राम यांच्यानंतर विनोद कुमरे यांचे नाव घेतले जाते. आदिवासींची मराठी कविता मराठी साहित्यात ऐंशीच्या दशकानंतर दाखल झाली. त्यापूर्वी...
मैत्री स्वत:शी, मैत्री सर्वांशी!
‘मेळघाट’ हा महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडील संपूर्ण जंगल असलेला परिसर. मेळघाटात तीनशेवीस गावे आहेत. चार हजारपन्नास चौरस किलोमीटरचा तो प्रदेश चिखलदरा आणि धारणी या...
वाचासंजीवनी
ज्यांना श्रवणयंत्र लावूनदेखील ऐकायला येत नाही अशी मुले श्रवणयंत्र न लावता बोलू कशी शकतात? हे कसे शक्य आहे?
होय. ते प्रयास पद्धतीने शक्य आहे!
प्रयास पध्दतीचे...
तुंबडीवाल्यांचे गाव
‘तुंबडीवाला’ हा गोंधळी , भराडी , वासुदेव , पांगुळ, बहुरूपी या लोकगायकांच्या परंपरेतला लोकसंस्कृतीच्या उपासकांतील महत्त्वपूर्ण घटक होय. तुंबडीवाल्यांचे वास्तव्य महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यात आढळून येते. कारंजा (घाडगे) तालुक्यातील...