Tag: रामगड
सह्यकडांमध्ये दडलेला पालगड
पालगड हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील छोटेसे टुमदार गाव. त्या गावाजवळच पालगड हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी गावामध्ये साने गुरुजी यांचे स्मारक आहे. ते साने गुरुजींचे जन्म गाव आहे...