Tag: राणी लक्ष्मीबाई
झाशीची राणी लक्ष्मीबाई
झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. त्या एकोणीसाव्या शतकात ब्रिटीशांच्या 'ईस्ट इंडिया कंपनी'विरोधात झालेल्या 1857 च्या स्वातंत्र्य उठावातील अग्रणी सेनानी होत्या....