Home Tags मुंबई शहर

Tag: मुंबई शहर

कोरोना काळातील संयम व शिस्त (Can Corona Benefits Be Maintained?)

रेखा नार्वेकर हे नाव मुंबई-कोकण परिसरात तरी, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सर्वपरिचयाचे आहे. लेखिका-कवयित्री-ज्ञानेश्वरीच्या रसाळ प्रवचनकर्त्या आणि साहित्यिक समारंभातील जिव्हाळ्याचा वावर...सदैव हसतमुख आणि प्रसन्न चेहरा. त्या शिकल्या विज्ञानशाखेत, पण त्यांनी कास धरली साहित्यकलेची. त्यांनी हौसेने कथा, ललित गद्य लिहिले, कविता केल्या. त्यांच्या त्या साहित्याचे संग्रह प्रसिद्ध आहेत...

शेखरचा शेतजीवनाचा आनंद ( Engineer Seeks Happiness in Farming)

शेखर भागवत मुंबईचा स्ट्रक्चरल इंजिनीयर शेखर भागवत हा हरहुन्नरी, निसर्गप्रेमी आहे. तो आयआयटीत शिकत असताना पक्षीनिरीक्षण, निसर्गात भटकंती यांचे वेड त्याला लागले. त्याने तेव्हाच ठरवले, की वयाच्या पन्नाशीच्या आसपास व्यवसाय-नोकरी सोडून छंद आणि हौशी जोपासत जगायचे.

साथ आणि संसर्ग (Mosquito, Corona And infection)

दादरचे ज्येष्ठ कन्सल्टिंग पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर अविनाश वैद्य अभ्यासू व संशोधक वृत्तीचे गृहस्थ आहेत. त्यांचे मलेरियावरील पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यास 'मराठी विज्ञान परिषदे'चा पुरस्कार मिळाला, त्यासही आठ वर्षे होऊन गेली. मला ते नावाने परिचित होते.

चुनाभट्टीचा इतिहास (History of Chunabhatti)

निवृत्त पत्रकार नीला उपाध्ये यांचा वावर मुंबईच्या मराठी सांस्कृतिक जीवनात सभासमारंभांना हक्काने हजेरी लावणाऱ्या म्हणून आहे. त्यांना स्वतःला मराठी भाषासंस्कृतीची विलक्षण आस्था...

काळा पाडवा (Kala Padwa)

लॉकडाऊन काळातील धावत्या नोंदी लॉकडाऊनमुळे प्रत्येक व्यक्ती 'हाऊस अरेस्ट'मध्ये आहे. नैराश्य, हतबलता तर सर्वांनाच जाणवत आहे पण तरी आपल्या जगातल्या धीराच्या गोष्टी बऱ्याच चालू आहेत. त्या नोंदण्याचा हा धावता प्रयत्न. असेच काही सांगण्याची इच्छा असेल तर जरूर कळवा.

दिनकर गांगल

0
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे दहा वर्षांपासून मुख्‍य संपादक आहेत. ते तीन महिन्यांपूर्वी ऐंशी वर्षांचे झाले. त्यामुळे ते बॅकसीट घेऊन तरुणांच्या हाती सूत्रे सोपवणार आहेत. मात्र ते घरी राहून सर्व प्रकारचे सहकार्य आणि लेखांचे संपादन करणार आहेत.

साहित्य संमेलन – उस्मानाबादने धडा शिकवला! (Sahitya Sammelan – Osmanabad teaches a lesson)

0
साहित्य संमेलनाच्या संयोजनाचा सुवर्णमध्य गाठण्याची जरूरी आहे असा निष्कर्ष चर्चेअखेरीस निघाला. चर्चा उस्मानाबादमधील संमेलनानिमित्ताने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ व ‘ग्रंथाली’ यांनी योजली होती. मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष, लेखक उषा तांबे आणि कवी-लेखक-पत्रकार विजय चोरमारे हे चर्चेच्या केंद्रस्थानी होते.