Home Tags मुंबई मराठी साहित्य संघ

Tag: मुंबई मराठी साहित्य संघ

त्रेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-third Marathi Literary Meet 1961)

कुसुमावती देशपांडे यांची कवयित्री, कथाकार व समीक्षक अशी मराठी साहित्यसृष्टीत ओळख आहे. त्यांचा इंग्रजी व मराठी वाङ्मयाचा व्यासंग विलक्षण होता. त्यांनी त्या काळी कुटुंबियांचा विरोध डावलून कवी अनिल यांच्याशी केलेला प्रेमविवाह चर्चेचा विषय बनला. त्या दोघांचा त्या काळातील पत्रव्यवहार ‘कुसुमानिल’ या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे…

एकतिसावे साहित्य संमेलन (Thirty-first Marathi Literary Meet -1947)

एकतिसावे साहित्य संमेलन हैदराबाद येथे 1947 साली झाले. नरहर रघुनाथ फाटक हे तेथे अध्यक्ष होते. फाटक यांच्या आयुष्याची सुरुवात वृत्तपत्र लेखनाने आणि संपादन सहकार्याने झाली. पुढे, ते नाथीभाई ठाकरसी विद्यापीठ व रुईया कॉलेजात मराठीचे अध्यापक झाले...
_SSS_1.jpg

साहित्य संमेलन आणि सुसंस्कृत समाज

0
साहित्य व राजकारण हा विषय मराठीमध्ये वारंवार चर्चिला जातो. एकेकाळी तो संमेलनाच्या संयोजनातील मध्यवर्ती मुद्दा असे. त्याचा आरंभ दुर्गा भागवत यांनी कराड येथील साहित्य संमेलनामध्ये घेतलेल्या खणखणीत भूमिकेतून झाला होता. तेव्हा देशात आणीबाणी लागू होती आणि संमेलनाच्या उद्घाटन समारंभात व्यासपीठावर केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण होते. पूर्वाध्यक्ष पु.ल. देशपांडे, वि.स. खांडेकर हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते...