Home Tags भाषातज्ज्ञ

Tag: भाषातज्ज्ञ

ऐकवत नाही अशी शिवी

0
ज्या आईने मातृभाषा शिकवली तीच भाषा जर मुलगा विसरून गेला, तर मुलाचा परिवार, समाज, विद्या व देश यांच्याशी संबंध तुटतो. मातृभाषा विसरणे यासारखा दुसरा मोठा कोणताही शाप नाही !