Tag: भक्तनिवास
मुरुडची ग्रामदेवता कोटेश्वरी देवी
कोटेश्वरी ही मुरुडची ग्रामदेवता. मुरुड-जंजिरा शहरात प्रवेश करताना, सीमेवर कोटेश्वरी देवीचे मंदिर आहे. देवस्थान तीनशे वर्षांपूर्वींचे आहे. देवीचे मूळ स्थान मुरुड शहरासमोर समुद्रात उभ्या असलेल्या पद्मदुर्गात (कासार जलदुर्ग) आहे असे मानले जाते...