Tag: ब्राम्हण समाज
जाती जातींतील ब्राह्मण शोधा!
ब्राह्मणांचा संबंध ज्ञानाशी परंपरेने जोडला जातो. नवा जमानाच ज्ञानाचा आहे! त्यामुळे त्यामध्ये ब्राह्मणांचे स्थान अनन्य असायला हवे. ते तसे आहे का? या प्रश्नाचे उत्तर ज्या त्या ब्राह्मणाने शोधायचे आहे, पण सार्वजनिक रूपात तरी ब्राह्मणांचे स्थान जगात, भारतात, महाराष्ट्रात अग्रभागी असल्यासारखे दिसत नाही. कर्तबगार ब्राह्मण मंडळी अनेक आहेत, पण समूह वा जातजमात म्हणून ना त्यांना समाजात स्थान आहे, ना त्यांचा समाजावर प्रभाव जाणवतो. जो प्रभाव आहे तो त्यांना इतिहासक्रमाचा झालेला लाभ आहे...
ब्राह्मणांना शिव्या घाला आणि पुरोगामी व्हा!
बहुजन परिवर्तन यात्रेचा कार्यक्रम रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. ती यात्रा बहुजनांमध्ये त्यांच्या हक्कांबाबत प्रबोधन घडवण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. दौरा राज्यव्यापी आहे....