Home Tags बाळ कोल्हटकर

Tag: बाळ कोल्हटकर

सुधीर गाडगीळ यांची पुंजी!

काळ सरतो, माणसे अंतरतात. पण, त्यांच्या आठवणी मात्र अजरामर राहतात. दादा कोंडके यांच्यासारख्या कसलेल्या, हजरजबाबी कलाकाराने घेतलेली फिरकी, केलेल्या कोट्या आयुष्यभराची पुंजी होऊन जातात.