Tag: पक्षी संवर्धन
वसईचे तळाण – पक्षीप्रेमींचा आनंद (Bird Watchers Love Vasai’s Talan)
वसईचा तळाण भूभाग म्हणजे पक्षी निरीक्षकांना मोठी पर्वणी असते! तो उथळ पाणथळीचा मोठा भूभाग. वसईच्या रेल्वे लाईनच्या पूर्व-पश्चिम बाजूंला तसा बराच मोठा भाग आहे. तो भाग तेथे असलेल्या मिठागरांमुळे झालेला आहे...
निसर्गमित्र वासुदेव वाढे
वासुदेव वाढे यांची जळगाव शहरात सर्पमित्र म्हणून ओळख आहे. वासुदेव बीएस्सी करत असताना ते लहान साप पकडत. तसे करत करत त्यांनी विषारी, बिनविषारी साप...
वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था
'वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था' नावाप्रमाणेच खानदेश विभागातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करते. संस्थेची स्थापना 2006 साली झाली (अधिकृत नोंदणी -2009). संस्थेचे संस्थापक आहेत बाळकृष्ण देवरे....
स्वच्छतादूत गिधाड : जगण्यासाठी धडपड!
खूप मोठे पंख, लांब मान, डोके व मान यांच्या पुढील भागावर छोट्या गाठी आणि गळ्याखाली सुरुकुतलेली व लोंबणारी कातडी असलेला गिधाड हा कुरूप पक्षी...
तणमोरांचा प्राणहर्ता रक्षणकर्ता होतो तेव्हा…
तणमोरांची संख्या जगभरात साधारणत: फक्त बाराशेच्या आसपास आहे. मात्र, त्या नामशेष होत जाणा-या पक्ष्यांना वाचवण्यासाठी महाराष्ट्रात पट्टीचे शिकारी गणले गेलेले फासेपारधीच पुढे सरसावले आहेत!...