Tag: नेत्रदान
सिनेमातील (सुमित्रा) भावे-प्रयोग
सुमित्रा भावे यांचा सिनेमा पहिल्यांदा पाहताना तो जितका आकळतो, भावतो आणि आवडतो त्याहून तो सिनेमा दुसऱ्यांदा पाहताना होणारे आकलन अधिक खोल असते. सुमित्रा भावे यांच्या बरोबर सुनील सुकथनकर हे दिग्दर्शक म्हणून असतच. त्या जोडीने पूर्ण लांबीचे सतरा सिनेमे, लघुपट सत्तरच्या आसपास आणि दूरदर्शन मालिका पाच दिग्दर्शित केल्या आहेत...
बीडच्या प्रकाशयात्री चंद्रभागा गुरव
बीडच्या चंद्रभागा गुरव यांनी नेत्रदानाबाबत मोठी जनजागृती करून गेल्या सहा वर्षांत तीनशेचाळीस डोळ्यांचे संकलन केले आहे.
जन्मजात वा अपघाताने आलेल्या अंधत्वामुळे आयुष्यभर डोळ्यांसमोर अंधार घेऊन...
स्वप्नील गावंडे देतो आहे अंधांना प्रकाशाची दिशा
स्वप्नील गावंडे हा अमरावती जिल्ह्यातील तरुण त्याच्या वयाच्या तेराव्या वर्षापासून नेत्रदानासंबंधी जनजागृतीच्या कामाला लागला आहे. त्याने ‘दिशा ग्रूप’च्या माध्यमातून दहा वर्षांत दहा लाख लोकांपर्यंत...
कुटुंब रंगलंय नेत्रदानात!
मी वैयक्तिक पातळीवर १९८१च्या सुरुवातीस कल्पाक्कम, तमिळनाडू येथे नेत्रदान प्रचार-प्रसार कार्यास सुरुवात केली. आमच्या घरात कोणाला अंधत्व आले किंवा अंधत्व घेऊनच कोणी जन्माला आले म्हणून नाही. माझे वास्तव्य...
जप्तीवाले!
वंचितांचा विचार करून त्यांच्या विकासासाठी झटणारी माणसे समाजात आहेत. अशा व्यक्ती स्वत:च्या पलीकडे विचार करतात, आचरण करतात. अशाच एका जोडप्याला मी भेटलो. या दांपत्याचे...