Tag: दापोली तालुका
कणकवलीचे भालचंद्र महाराज
भालचंद्र महाराज वास्तव्याला आले म्हणून कणकवली हे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव ‘श्रीक्षेत्र कणकवली’ झाले. भालचंद्र यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी परशुराम ठाकूर...
स्त्रियांचे उद्धारकर्ते – महर्षी धोंडो केशव कर्वे (Maharshi Dhondo Keshav Karve)
महर्षी धोंडो केशव कर्वे हे एक लोकोत्तर सेवामूर्तीच होते. महर्षी कर्वे यांचे नाव सामाजिक सुधारणेच्या कार्यात महात्मा फुले, आगरकर, पंडिता रमाबाई यांच्याबरोबरीने घ्यावे लागेल. त्यांनी स्त्रियांचा उद्धार झाल्याशिवाय देशाचा उद्धार होणार नाही, हे मर्म ओळखले होते...
र.धों. कर्वे यांचे फ्रेंच भाषेतून अनुवाद
र.धों. कर्वे यांचा इंग्रजी व फ्रेंच भाषा व वाङ्मय यांचा अभ्यास दांडगा होता. विशेषत: त्यांचे फ्रेंच भाषेवरील प्रभुत्व वादातीत असावे. ते ती भाषा शिकले ते गुप्तरोग, स्त्रीपुरुषसंबंध, संततिनियमन इत्यादी त्यांच्या आवडत्या विषयांच्या भाषेतील उपलब्ध साहित्याचा अभ्यास करण्याच्या हेतूने. त्यांनी 1913 साली ‘मासिक मनोरंजन’मध्ये एका फ्रेंच प्रहसनाचा अनुवाद प्रसिद्ध केला आणि पुढे तर, त्यांना गोडीही तशा कामात निर्माण झाली...
दापोली तालुक्याचा त्रिकोण व त्याची महत्ता (Dapoli Tehsil)
दापोली परिसरात भेट द्यावी अशी पालगड, मुरुड, वणंद व जालगाव ही चार गावे आहेत. दापोली हे गाव ब्रिटिशांनी त्यांच्या कारभाराच्या सोयीसाठी वसवले. दापोली गावाचा...
दापोली तालुक्यातील बुद्धिवैभव !
दापोली तालुक्याला बुद्धिवंतांचे गाव म्हटले जाते. तेथील चार जणांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्या दापोलीतील नररत्नांचा थोडक्यात परिचय...
महर्षि धोंडो केशव कर्वे
कर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुरुड येथे झाल्यावर ते उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे गेले. ते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते....
नवभारत छात्रालय – दापोलीचे लेणे
दापोलीचे ‘नवभारत छात्रालय’ हे नाव सुचवते त्याप्रमाणे फक्त विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन यांची सोय नाही. ते परिसरातील सर्वात जुने छात्रालय असूनही ते जोमाने वाढत आहे!...
अपरान्तातील प्राचीनतेला संशोधन केंद्राचे कोंदण
‘अपरान्त संशोधन केंद्रा’ची मुहूर्तमेढ चिपळुणात रोवली गेली आहे. विद्यावाचस्पती, प्राचीन मूर्तिशास्त्राचे अभ्यासक, पुरातत्त्व संशोधक डॉ. गोरक्ष देगलूरकर, गड-किल्ल्यांचे अभ्यासक, लेखक प्र. के. घाणेकर,...
स्नेहदीप
कर्णबधीर कळ्या-फुलांचे ‘आनंदी झाड’!
‘शिकविता भाषा बोले कैसा पाही,
कानाने बहिरा मुका परी नाही’
ही काव्यपंक्ती शब्दश: खरी करत कर्णबधीर चिमुरड्या कळ्या-फुलांसाठी आनंदाचे झाड बनण्याचे काम दापोलीतील...
दिलीप पांढरपट्टे – समृद्ध जाणिवांचा गझलकार
मराठी गझल समृद्ध करण्यातील दिलीप पांढरपट्टे यांचे कार्य महत्त्वाचे आहे. मराठी गझलमध्ये जे दहा-बारा महत्त्वाचे गझलकार मानले जातात त्यात पांढरपट्टे अग्रेसर आहेत. सुरेश भटांच्या कवितेच्या कार्यक्रमाचा परिणाम अनेक तरुणांवर झाला, त्यांमध्ये दिलीप पांढरपट्टे हे कवी होते. पांढरपट्टे ते ऋण कृतज्ञतेने मान्य करतात...