Tag: जलसंवर्धन
किशोर शितोळे – शेतकऱ्यांमध्ये एकजूट निर्माण करणारा उद्योजक
नदीपात्रात पाणी साठवून पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येऊ शकतो हा विश्वास किशोर शितोळे यांनी शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला, शेतकऱ्यांची एकजूट केली. ही कहाणी आहे औरंगाबाद...
इंजबाव: जलसंवर्धनातून टँकरमुक्तीकडे
दुष्काळग्रस्त माण. मात्र, त्या तालुक्यातील इंजबाव गाव पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले आहे. त्याला कारण म्हणजे ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेले जलसंधारणाचे काम. माण तालुक्याला जानेवारीपासूनच पिण्यासाठी...
एकांडी शिलेदार शोभा बोलाडे
शोभा बोलाडे पनवेल तालुक्यातील गावागावांमध्ये पाणीप्रश्न व रेशनप्रश्न यांवर कार्यरत आहेत. त्यांनी त्या प्रश्नांवर उत्तरे मिळवण्यासाठी महिलांचे संघटन करून महिलांना मार्गदर्शन केले; तसेच, महिलांना...
हस्ता गाव – सांघिक इच्छाशक्तीचे प्रतीक!
गणेश नीळ हर्षोल्हासित होऊन सांगत होता, “माझी दुग्धव्यवसाय करण्याची फार इच्छा होती, माझ्याकडे गायी पण होत्या. परंतु ते राहून जात होते. ती आठ वर्षांची...
प्रगती प्रतिष्ठान – आदिवासी विकासासाठी प्रयत्नशील
‘प्रगती प्रतिष्ठान’ ही संस्था पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार व मोखाडा तालुक्यांत आदिवासींच्या विकासासाठी काम करते. त्या संस्थेने शिक्षण, अपंगांचे पुनर्वसन, स्वयंरोजगार व ग्रामविकास यांच्या माध्यमातून...
पाण्यासाठी ध्येयवेडा – संभाजी पवार
संभाजी पवार हे साताऱ्यामधील बिचुकले गावचे रहिवासी आहेत. त्यांची जमीन तेथे आहे. ते बी.ए. झालेले आहेत. पण त्यांचे किराणा मालाचे दुकान साताऱ्यात आहे. त्यामुळे...
जनकल्याण समिती – आपत्ती विमोचनासाठी सदा सिद्ध!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीने २०१६च्या तीव्र दुष्काळी परिस्थितीत लोकांसाठी मदतीची कामे सुरू केली आहेत. नंतर, जूनमध्ये पाऊस उत्तम पडल्यावर कार्यकर्त्यांनी कामाचा रोख वृक्षलागवड...
वेध जलसंवर्धनाचा – औरंगाबाद तालुक्यातील सद्शक्तीचा परिचय
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'च्या 'वेध जलसंवर्धनाचा' या राज्यव्यापी माहितीसंकलनाच्या मोहिमेचा आरंभ ९ डिसेंबरला झाला. तालुक्या तालुक्यात जाऊन तेथील पाणी निर्माण करण्याचे, वाढवण्याचे, टिकवण्याचे व...
भरत कावळे – पाणी जपून वापरण्यासाठी प्रयत्नशील
नाशिक जिल्ह्यातील ओझरचे भरत कावळे पाण्याच्या वितरणाचे प्रश्न समाधानकारक पद्धतीने सोडवण्यासाठी गेल्या पस्तीस वर्षांपासून झटत आहेत. हे पाणी धरणाचे. त्याचे वाटप शेती, उद्योग व...
विश्वास येवले यांच्या ध्यासाची जलदिंडी
विश्वास येवले. पेशाने डॉक्टर. नामांकित स्त्री-रोगतज्ज्ञ. पण त्यांनी त्यांच्या बालपणापासून पाण्याशी झालेल्या मैत्रीतून, पाण्यावर असलेल्या निस्सीम भक्तीतून आळंदी ते पंढरपूर अशी जलदिंडी सुरू केली....