Tag: ग्रंथालय
अंबाजोगाईतील पुस्तक चळवळ
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाईमधील ‘अनुराग पुस्तकालय’ हे केवळ पुस्तकाचे दालन नाही, तर विविधांगी वाचणास प्रेरणा देऊ पाहणारे ठिकाण आहे. अभिजीत जोंधळे यांचे कुटुंब तेथेच...
हुतात्मा रामचंद्र शंकर कुंभार्डे सार्वजनिक वाचनालय
निफाड तालुक्याच्या (नाशिक जिल्हा) नांदुर्डी गावातील रामचंद्र शंकर कुंभार्डे यांना 1965 सालच्या भारत-पाक युद्धामधे, वयाच्या अवघ्या एकतिसाव्या वर्षी वीरमरण आले. रामचंद्र यांच्या पाठीमागे त्यांची...
डोंबिवलीतील आदानप्रदान पुस्तक प्रदर्शन
डोंबिवलीतील ‘फ्रेंड्स लायब्ररी’ने सुरू केलेला आदानप्रदान ग्रंथप्रदर्शनाचा उपक्रम चांगले मूळ धरत आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या वर्षीं यंदा पन्नास हजार ग्रंथ पै यांच्याकडे जमा झाले व...
अरण गावचे हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालय
सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अरण येथील ‘हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालया’ची स्थापना एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दिवशी, शनिवार, १ जानेवारी २००० रोजी करण्यात आली. ग्रंथालयामध्ये नऊ...
शहाबाजगावचे मुकुटमणी विठोबा शेट पाटील (खोत)
विठोबाशेट राघोबा पाटील हे ‘सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय’, शहाबाज या संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष. त्यांनी त्यांच्या ‘विद्यार्थी मंडळा’तील सहकाऱ्यांच्या समवेत पुढाकार घेऊन, वाचनालयाचे इवलेसे रोप ३...
शहाबाजचे शंभर वर्षांचे ग्रंथालय
रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावातील ‘सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय’ या संस्थेस ३ एप्रिल २०१६ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल...
नव्या प्रबोधनाचे साक्षीदार (Witness the New Enlightenment)
डोंबिवली ग्रंथ संग्रहालय गेल्या काही वर्षांत पुन्हा चैतन्यमय झाले; तेथे अनेक उपक्रम होऊ लागले, वाचकांची वर्दळ वाढली. सुधीर बडे यांच्या नेतृत्वाखाली काही ज्येष्ठ नागरिकांनी...