गोंदिया
Tag: गोंदिया
झाडीपट्टी रंगभूमी अजूनही चैतन्यमय (Vidharbha’s Folk Theatre Still Lively)
झाडीपट्टी रंगभूमीला एकशेबत्तीस वर्षें पूर्ण झाली आहेत. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यांची ‘झाडीपट्टी’ म्हणून ओळख आहे. त्या प्रदेशांत हिरव्याकंच झाडीने, जंगलांनी व्याप्त निसर्गाची लयलूट आहे.
गरिबांचा जीवनदाता : देवेंद्र गणवीर
देवेंद्र गणवीर विदर्भात आरोग्यसेवेचे काम करतात. त्यांनी आरोग्यदूत बनून, ज्या गरिबांजवळ असाध्य रोगांवर उपचार करवून घेण्यासाठी पैसा नाही, ज्यांना मरणाशिवाय पर्याय नाही अशा रुग्णांना...
कचारगडची प्रागैतिहासिक गुहा
गोंदिया जिल्ह्यातील कचारगडच्या गुहेत प्रागैतिहासिक मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. ती गुहा गोंड समाजाच्या आराध्य दैवताचे स्थान समजली जाते. महाराष्ट्रातील ज्ञात अशा सर्व नैसर्गिक...