Home Tags खाद्यदालन

Tag: खाद्यदालन

अचलपूरच्या नाम्याची भजी आणि…

1
अचलपूरची म्हणून म्हणता येतील अशी मोजकी चार-पाच हॉटेल्सच आहेत/ होती ! एरवी प्रत्येक शहरात हॉटेले आणि खाण्याच्या जागा असतात, तशा त्या अचलपुरातही आहेत. त्यांचा दर्जादेखील टपरीपासून ‘फाइव्ह स्टार’पर्यंत आहे. दुल्हा गेटने अचलपुरात प्रवेश केल्याबरोबर चावलमंडीमध्ये ‘बिना’ नावाचे हॉटेल कनकुरे यांच्या नावाने, थोडेसे अंतर चालून गेले, कीपुन्हा ‘बिन’ नावाचे हॉटेल लागे. ते भुरूमल यांच्या नावाने ओळखले जाई. श्री टॉकीजच्या टेकडीवर हॉटेलवजा एक टपरी होती ती ‘नाम्याचे भजे’ या नावाने ओळखली जाई...

मोहाची पुरणपोळी

आषाढ महिन्यात पडणारा पाऊस, झडीचे वातावरण आणि त्या महिन्याची पौर्णिमा – गुरुपौर्णिमा, तिला विदर्भात ‘आखाडी’ म्हणून संबोधतात. तेथे पुरणपोळी या पदार्थाला खास असे महत्त्व आहे आणि तेथे उर्वरित महाराष्ट्रापेक्षा पोळी करण्याची पद्धतही निराळी आहे...
-heading

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती नवे दालन – खाद्यदालन

0
खाद्यपदार्थांचे अनेक प्रकार काळानुसार, ठिकाणानुसार, वातावरणानुसार, धार्मिक घटकांनुसार तयार होत गेले. त्याची झलक ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर असलेल्या ‘भारताच्या खाद्यसंस्कृतीचा इतिहास’ आणि ‘खाद्यसंस्कृती महाराष्ट्राची’...

मोहोळचा लांबोटी चिवडा

सोलापूर-पुणे रस्त्यावर मोहोळ तालुक्‍यात शिरापूर वळणावर ‘जयशंकर’ नावाचे  हॉटेल लक्ष वेधून घेते. ते हॉटेल बसच्या आकाराचे आहे आणि कपबशीच्या आकाराची त्याची पाण्याची टाकी! त्या हॉटेलाचे...