Home Tags कलाकार

Tag: कलाकार

_Vamandada_Kardak_1.jpg

लोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार!

लोककवी वामनदादा कर्डक म्हणजे आंबेडकरी विचारांचे सर्जनशील वादळ. त्यांनी त्यांच्या काव्यप्रतिभेने आणि पहाडी आवाजाने त्यांचे प्रेरणास्रोत व उद्धारकर्ते अशा बाबासाहेबांचा सांगावा खेड्यापाड्यांत पोचवला. त्या...
_Isha_Chavan_1.jpg

चोवीस लाखांतील एक! ईशा चव्हाण (Esha Chavan)

1
ईशा 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत दुसरी आली तेव्हा मुंबईतील अंधेरीच्या ‘राजहंस विद्यालया’त शिकत होती. त्या स्पर्धेसाठी एकशेदहा देशांतून एकूण चोवीस लाख चित्रे आली...
_Siddharth_Sathe.jpg

सिद्धार्थ साठे – शिल्पकलेचा सखोल विचार

1
साठे घराण्याचा तिसऱ्या पिढीचा शिल्पकार म्‍हणजे सिद्धार्थ वामन साठे. ते भाऊ साठे यांचे पुतणे. सिद्धार्थ यांचा जन्‍म 1975 चा. त्‍यांचे प्राथमिक शिक्षण बालक मंदिर (कल्याण) व माध्यमिक शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूल (कल्याण) येथे झाले. त्यांनी चित्रकलेत आवड होती म्हणून एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट या परीक्षा दिल्या. सिद्धार्थ इंटरमिजिएटमध्ये महाराष्ट्रात पहिले आले. सिद्धार्थ यांनी शिल्पकलेत शिक्षण घेण्याचे ठरवले...
_RangbhumecheMama_MadhukarToradamal_1.jpg

रंगभूमीचे मामा – मधुकर तोरडमल

प्राध्यापक मधुकर तोरडमल म्हणजे मराठी रंगभूमीवर प्रसिद्ध मामा तोरडमल. त्यांचा जन्म 24 जुलै 1932 रोजी झाला. मधुकर तोरडमल यांच्या नाट्याभिनयाची सुरुवात ही त्यांच्या मुंबईतील...
_ShankarravAapte_LokpriyKhalnayak_1.jpg

शंकरराव आपटे – लोकप्रिय खलनायक

शंकरराव आपटे हे महाराष्ट्रात गाजून गेलेल्या `बालमोहन` व `कलाविकास नाटक मंडळीं`त काम केलेले नट. यांची जन्मशताब्दीदेखील (2012) साली होऊन गेली. त्यानिमित्त बडोद्यात सुरेख कार्यक्रम...
_NatyaShikshak_SatishAlkar_1.jpg

नाट्यशिक्षक सतीश आळेकर

0
सतीश आळेकर हे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत. आळेकर यांच्या रंगभूमीवरील कार्याचा गौरव म्हणून त्यांना 2017 या वर्षीचा 'तन्वीर सन्मान' देण्यात आला. त्यांचा परिचय नाटककार, दिग्दर्शक...
_KhidkitunDisnare_MokleAakash_1_0.jpg

खिडकीतून दिसणारे मोकळे आकाश

4
आकाश तोरणे नावाचा शिवाई शाळेत शिकणारा मुलगा. आकाशचे घर रस्त्याच्या बाजूला लहानशा झोपडीत होते. त्याच्या घरी मोठी बहीण होती, ती शिकत नव्हती. आई घरकाम...
_Chitrakala_Aani_MazaJagna_1_0.jpg

चित्रकला आणि माझं जगणं

मी मुंबईला सत्तरच्या दशकात आलो आणि येथील जीवन अनुभवू लागलो. त्यावेळी शोषित दलित यांच्या अनुभवाला आणि संवेदनांना ज्या कवींनी आणि लेखकांनी आवाज मिळवून दिला...
_Pravin_Kalokhe_1.jpg

जीनियस दिग्दर्शक प्रवीण काळोखे

प्रवाहापेक्षा वेगळी नाटके करणे व कलावंतांना घडवणे असे काम निष्ठापूर्वक नाशिकमध्ये करणारे ‘जीनियस’ संस्थेचे प्रमुख प्रवीण काळोखे. प्रवीणचा जन्म नाशिकजवळच्या चणकापूरचा. वडील इरिगेशन खात्यात...

दृष्टिवंत योगिता

2
योगिता तांबे ही अंध आहे. मात्र तिच्‍या आंतरिक गुणांनी शारिरीक उणेपणावर मात केली आहे. योगिता जोगेश्वरीतील ‘अस्मिता विद्यालया’त संगीतशिक्षक म्हणून काम करते. ती तेथे 2012...