Tag: आकाशवाणी
तुम्हां तो शंकर सुखकर हो…
पंडित शंकर अभ्यंकर हे साताऱ्याचे. त्यांचा जन्म झाला तेव्हा वडिलांनी गडू आणि पळी वाजवली. तो जन्मनाद ही शंकरराव यांच्या पुढील ‘संगीत आयुष्या’ची नांदी ठरली ! त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ," गुरुकृपेने संगीतात एवढे शिकलो की त्यावेळी मनात सुरू झालेली आनंदाची मैफल सुरूच आहे. या मैफलीला भैरवी नाही...”
मर्ढेकर आणि लागू
कृ.द. दीक्षित यांनी आकाशवाणीमधील नोकरीदरम्यान अनेक कलावंतांना जवळून अनुभवले, त्यांच्या स्वभावातील कंगोरे टिपले. ते अनुभव त्यांनी व्यक्तिचित्रांच्या माध्यमातून आकर्षक पद्धतीने लिहून वाचकांसाठी मुक्त केले. त्यात चॉसरचे तज्ज्ञ प्रा. लागू व बा. सी. मर्ढेकर यांच्यातील तत्त्वनिष्ठा वेधक आहे…
विद्याधर ओक यांचे श्रुती संशोधन ! (Shruti research by Vidyadhar Oak)
विद्याधर ओक हे पदवीने औषधांचे एम डी डॉक्टर. ते ठाण्यात प्रॅक्टिस करतात. ते संगीत तज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात. ओक यांनी केलेल्या संशोधनात संगीतातील हिंदुस्थानी श्रुती या वैज्ञानिक दृष्ट्या अचूक कशा आहेत ते सिद्ध झाले आणि अनेक गैरसमजही दूर झाले...
शास्त्रीय संगीतास हार्मोनियमची बाधा (Harmonium Mars Classical Indian Music)
मी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शुद्ध स्वरूपात ऐकून, त्याचा खरा आनंद मिळवायचा असेल तर हार्मोनियम हे वाद्य दूर सारावे लागेल. ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला अजिबात योग्य नाही; किंबहुना मारक आहे. ठाण्याचे डॉ. विद्याधर ओक यांच्या ‘बावीस श्रुती’ या पुस्तकामुळे हिंदुस्थानी संगीतातील मोठी त्रुटी लक्षात आली...
गीता – जशी ऐकली तशी – व्हॉट्सअॅपवरून!
‘माझ्या मना लागो छंद गोविंद-नित्य गोविंद’ ही भावना माझ्या मनात वृद्धिंगत होण्यासाठी कारण घडले, ते म्हणजे आमची मैत्रीण, निवृत्त झाल्यानंतर तिच्याकडून आम्ही घेतलेली गीतेची...
‘‘मी रेडियो हेच माझे साम्राज्य मानत आलो’’ – बाळ कुडतरकर
‘‘मी रेडियो हेच माझे साम्राज्य मानत आलो. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रातील इतर आकर्षणे समोर आल्यानंतरही मी रेडियोची साथ सोडली नाही.’’ या शब्दांत आकाशवाणीवरील आवाजाचे जादूगार...