Tag: अपंग
नसीमा हुरझूक यांची अपंगत्वावर मात (Nasima Wins Over Paraplegia)
त्यांचे नाव आहे नसीमा हुरझूक! नसीमा यांनी स्वत: अपंग असून, असंख्य अपंगांना स्वत:च्या पायावर उभे केले आहे, सक्षम बनवले आहे - शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्याही. नसीमा या ‘हेल्पर्स ऑफ दी हॅण्डिकॅप्ड’ या कोल्हापूरच्या संस्थेच्या संस्थापक आहेत. ती संस्था त्यांनीच निर्माण केली आहे.
कोरची अपंग संघटनेची गगनभेदी भरारी!
‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था फेब्रुवारी १९८४ पासून मागस भागात कार्यरत आहे. संस्थेच्या कामाचे क्षेत्र गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा या तीन जिल्ह्यांत आहे. संस्था...
सुनीलची अपंगत्वावर मूर्तिकलेद्वारे मात!
रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील सुनील मुकनाक या तरुणाने त्याच्या अपंगत्वामुळे खचून न जाता, त्याशी धैर्याने सामना करत ‘गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा’ उभारली आहे. त्याची जिद्द व...
सुवर्णांकित सृजनसोहळा
नृत्य -नाट्य कला ज्यांच्यापर्यंत सहजपणे पोचू शकत नाही अशा मुलांना ती का शिकवू नये? दुर्बल घटक आणि अपंग मुलेसुध्दा ती कला शिकू शकतील आणि त्यांच्या...