Home Search

परंपरा - search results

If you're not happy with the results, please do another search
carasole

डॉ. प्रेमानंद रामाणी – चैतन्य पेरणारा सर्जन

डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या नावामध्ये प्रेम आहे आणि आनंद आहे. परंतु त्यांचा तिसरा गुण कार्यमग्नता; तो नावातून निर्देशित होत नाही. डॉ. रामाणी यांनी वयाचा...
पोळ्यासाठी सजवलेला बैल

खानदेशचा पोळा

खानदेशात ‘पोळा’ हा सण श्रावणी अमावस्येला बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. पोळ्याच्या दोन दिवस आधी बैलांच्या खांद्यांना तेल, तूप लावून मळले जाते. शिंगांना व खुरांना शस्त्राने टोकदार केले जाते. बैलांकडून दोन दिवसांपासून काम करवले जात नाही. त्यांच्या खांद्यावर दुसर ठेवली जात नाही. यास ‘खांदेपूजा’ असे म्हणतात. बैलांना पोळ्याच्या दिवशी सकाळपासून रानात मनसोक्त चरायला सोडतात. त्यांना नदीत, तलावात अथवा गावकुंडात अंघोळ घालतात...

रिपोर्टर अवचट – सुहास कुलकर्णी

रिपोर्टर अवचट - सुहास कुलकर्णी अनिल अवचट मराठीतील महत्त्वाचे लेखक आहेत. गेली चाळीसहून अधिक वर्ष ते लिहित आहेत. त्यांनी आपल्या लेखनात प्रामुख्याने सामाजिक विषय हाताळलेले...
13

माळेगावची जत्रा

भारतीय व्यापार, संस्कृती, परंपरा व त्यासाठी असलेले धार्मिक अधिष्ठान यांचा भव्य भारतीय उत्सवात अनुभव पहिल्यांदाच घेतला! खंडोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही प्रदेशांतील बहुसंख्य...
carasole

अहिराणी बोली – सामाजिक अनुबंध

0
महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी ‘अहिराणी’ ही एक भारतीय आदिम बोली. तिच्‍या थोड्या वेगळ्या स्‍वरूपाला ‘खानदेशी’ असे म्हणतात. मराठीची...
aapali_upkarne

आपली उपकरणं!

     माणूस जन्माला आला, की तो कालांतराने आणि काही मुदतीसाठी पृथ्वीच्या मर्यादित पृष्ठभागापैकी काही भाग व्यापून राहणार हे अगदी सहज, सर्वमान्य आहे. एकतर माणूस...

हरी घंटीवाला

0
एखाद्या गोष्टीची जनतेला जाहीरपणे माहिती देण्यासाठी पूर्वी दवंडीचा वापर केला जाई. लसीकरण मोहीम, गावातील यात्रा, जनजागरण मोहीम यांसारख्या विषयांबाबतीत नागरिकांना माहिती व्हावी या हेतूने...
carasole

ऋजुता दिवेकर – तू आहेस तुझ्या अंतरंगात!

3
गिरगावातील चाळीत एकत्र कुटुंबात राहणं- घरचं वातावरणही रुढीप्रिय-परंपरानिष्ठ, रूइया कॉलेज मधील मराठी वातावरणातील शिक्षण..... पण नंतरच्या दहा वर्षांत ऋजुता दिवेकर नामवंत पोषक आहारतज्ञ बनून गेली. तिची...
मलाना गावाचे विहंगम दृश्‍य

एक आहे ‘मलाना’ गाव…

हिमाचल प्रदेशच्‍या कुलू जिल्‍ह्यातील मलाना हे गाव त्याच्या वैशिष्‍ट्यांमुळे जगप्रसिद्ध आहे. ते स्‍वतःला भारतापासून स्‍वतंत्र असं सार्वभौम राष्‍ट्र मानतं. पूर्वापार काळापासून या गावाचा कारभार...

इवलेसे रोप लावियले दारी…

- विनता कुलकर्णी, इलिनॉय, अमेरिका पु. ल. देशपांडे मराठी माणसाबद्दल एक गोष्ट सांगत. एक लहान बेट होतं आणि तिथे दोन मराठी माणसं राहायची आणि त्यांची तीन मराठी...