Home Search

कीर्तनकार - search results

If you're not happy with the results, please do another search
carasole

ज्ञानेश्वरीचे उपासक धुंडा महाराज देगलूरकर

वारकरी संप्रदायातील संत एकनाथांनंतरचे ज्ञानेश्वरीचे थोर भाष्यकार म्हणून धुंडा महाराज देगलूरकर यांचा गौरव केला जातो. धुंडा महाराजांनी संत साहित्यावर मौलिक स्वरूपाचे लेखन करून त्यांच्या कीर्तन-प्रवचनातून पंचाहत्तर वर्षे संपूर्ण भारतात वारकरी संप्रदायाचे विचार रुजवले. त्यांच्या मौलिक योगदानाबद्दल शिक्षण क्षेत्राकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे विद्यापीठातर्फे धुंडा महाराजांचा सत्कार आयोजित करण्यात आला...
carasole

मराठ्यांचा इतिहास आणि टेंभुर्णी

टेंभुर्णी हे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील गाव. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील, दळणवळणाच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठिकाण. टेंभुर्णी गाव मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. टेंभुर्णीपासून जवळ...

शाहीर राम जोशी

राम जोशी हे पेशवाईतील एक विख्यात शाहीर व कीर्तनकार (इ.स. 1758-1813). ते मूळचे सोलापूरचे. त्यामुळे त्यांना सोलापूरकर राम जोशी असेही म्हणत. त्यांचे मूळ आडनाव...

विदूर महाजनच्या सतारीचे खेड्याखेड्यात झंकार!

विदूर महाजन हा मनस्वी कलावंत आहे. तो आठवीत असताना सतारीच्या प्रेमात पडला, त्याने नंतर तीस-पस्तीस वर्षे सतारीची साधना व आराधना केली, तो गेली काही...
नमन-खेळे हा लोककला प्रकार ‘यक्षगान’ या कर्नाटकातील लोककला प्रकाराशी साम्य दर्शवतो

कोकणातील नमन – खेळे

 नमन-खेळे हा उत्तर कोकणातील लोककला प्रकार आहे. त्याकडे धार्मिक विधी म्हणून पाहिले जाते. खेळे लग्नकार्य, सत्यनारायण, नामविधी अशा प्रसंगी केले जातात. खेळे पेशवाई काळापासून...

आरती – ओवाळणी

प्रज्वलित निरांजन, पणती किंवा दिवा तबकात ठेवून त्याने देव व गुरू यांना ओवाळण्याचा विधी व तसेच, त्यावेळी देवाच्या किंवा गुरूच्या स्तुतिपर गीत म्हटले जाते,...

लोककलेची ‘मस्ती-गस्ती-वस्ती’

0
आजपर्यंत लोककला महोत्सव होत. आता त्यांचे नामकरण झाले ‘लोककला संमेलन’ असे. ‘रवींद्र’ व ‘दादर-माटुंगा कल्चरल सेंटर अशा दोन ठिकाणी, लागोपाठ दोन संमेलने मुंबईत झाली....
masti_jasti_vasti

लोककलेची मस्ती-गस्ती-वस्ती

     पाखरांच्या किलबिलाटाची मधुर धून, पानाफुलांची सळसळ, अवखळ धावणारा फेसाळलेला झरा, अंगाला झोंबणारा पहाटवारा… एक ब्रह्मनाद उमटतो, लय साधते, स्वर जुळतो, आपसूक गीत रंगते,...

कीर्तनाचे महानिर्वाण

मी ‘ठाणे वैभव”मधील ही जाहिरात वाचून सर्दावलोच! अस्वस्थही झालो. क्षणार्धात अनिलांची कविता आठवली, ‘सारेच दीप मंदावले आता.’ त्याच नादात अवनत होत गेलेल्या संस्कृती-संस्कारांची जाणीव झाली. मला जुना काळ आठवला. तेव्हा आषाढात व एकूण चातुर्मासात सभोवताल संस्कृती-संस्कारांनी भारलेला असायचा. कीर्तन-प्रवचन हा त्यांतील प्रमुख घटक. आपल्याला ते सारे धार्मिक वाटायचे. येथे धर्म व संस्कृती यांची किती सरमिसळ होऊन गेली आहे...