Home Search

अंध - search results

If you're not happy with the results, please do another search

महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी जागर

- मदन धनकर      महाराष्ट्र राज्य स्थापनेस १ मे २०१० ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. अर्धशतकपूर्तीनिमित्त आत्मपरीक्षणासाठी व पुढील वाटचालीसाठी गेल्या पन्नास वर्षांतील स्थितिगतीचा आढावा...

महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी जागर

महाराष्ट्र राज्य स्थापनेस १ मे २०१० ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. अर्धशतकपूर्तीनिमित्त आत्मपरीक्षणासाठी व पुढील वाटचालीसाठी गेल्या पन्नास वर्षांतील स्थितिगतीचा आढावा जसा...

समस्या मतिमंदांची नव्हे; त्यांच्या पालकांची!

'अपंग' ही संज्ञा अंध, मूकबधिर, बहुविकलांग, मतिमंद इत्यादी सर्वांसाठी वापरली जाते, पण मतिमंदत्व व अन्य प्रकारचे अपंगत्व यांत खूप फरक आहे. अन्य प्रकारच्या अपंगत्वात...
तरंग. यांना खांबकाट्या असेही म्हणतात

तरंग आणि बारापाचाची देवस्की

आचरा नदीने रत्नागिरी जिल्ह्याचे दोन भाग केले आहेत. पैकी दक्षिणेकडचा भाग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. ही संस्कृती गोव्याला जवळची, ती रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांहून वेगळी आहे. त्या भागात एक...
जयंत पवार

डेंजर वारा

‘आजच्या पिढीला हा इतिहास पुन:पुन्हा सांगावा लागेल. कदाचित मुंबईच्या नकाशावरून गिरणी कामगार साफ पुसला जाईल. कदाचित नवमहानगर उभारताना त्याचा नरबळी अपरिहार्यही असेल पण त्याची जिगर, त्याचा...

डॉ. लहाने यांची जीवनदृष्टी

डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राने योजलेल्या त्यांच्या डोंबिवलीतील व्याख्यानात त्यांची बालपणापासूनची कहाणी सांगितली. ते किती कठीण परिस्थितीतून या पदापर्यंत पोचले ते ऐकले की आपण स्तिमित होतो. मग मनात येते, की आपण आपल्या अडीअडचणी, संकटे यांचा उगाच बाऊ करतो. त्या किरकोळ व तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. आपल्याला लहाने यांच्यासारख्यांच्या जीवनाकडे बघून जीवन जगण्याचा उत्साह-उमेद मिळतात. जीवन समरसून कसे जगावे हे कळते. सर्वसामान्य माणसांना ही माणसे मार्गदर्शक वाटतात...

ग्रंथालये ज्ञानकेंद्रे बनू शकतील !

0
बैठक थिंक महाराष्ट्र डॉट कॉम, डोंबिवली ग्रंथसंग्रहालय यांनी ठाणे नगर वाचन मंदिराच्या सहकार्याने भरवली होती. ग्रंथालये ही माहिती व मनोरंजन यांचे अड्डे बनले पाहिजेत....

टेकड्या बेरंगी होऊ नयेत म्हणून

0
  चतु:शृंगीच्या टेकडीला मूळ रंग पुन्हादेण्यासाठी चार वर्षांपूर्वी ‘ग्रीन हिल्स ग्रूप’च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले.टेकडीवर जगू शकतील अशी रोपं, पाण्यासाठी चर, दर रविवारी त्यांची विचारपूसअसं...

‘मान्सून’

‘मान्सून’ - दिनकर गांगल मान्सूनचा पाऊस हे भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य आहे. चार महिन्यांचा पावसाळा हा स्वतंत्र ऋतुकाळ म्हणून जगात अन्यत्र कुठेही मानला जात नाही. भारतातील समशीतोष्ण हवा...

देशवंदना

१५ ऑगस्ट. स्वातंत्र्यदिन. ‘थिंक महाराष्ट्र’च्या कार्यकर्त्या ज्योती शेट्ये कर्जत-चौकजवळच्या इर्शालगडावर गेल्या होत्या - उध्दव ठाकरे यांच्या ‘दुर्गभरारी’चे ध्वजारोहण तेथेही झाले - त्यांच्या या...