Home Search

कोकण - search results

If you're not happy with the results, please do another search

संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव: पुनरावलोकन परिषदा

0
संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, पाच वेगवेगळे विभाग एकत्र आले, परंतु लोकांनी परस्परांना समजून घेण्याची प्रक्रियाच राज्यात घडून आली नाही. भावनिक एकात्मता व समतोल विकास...
index.jpg

जात परदेशस्थ

     परदेशात राहणे - परदेशात प्रवास करणे किंवा परदेशातच सेटल होणे यात आता कोणतेही अप्रूप राहिलेले नाही. भारताच्या जातीय आणि सांस्कृतिक घडणीनुसार कोणता...

आंदोलनाची धगधगती सुरुवात!

सचिन रोहेकर यांची पत्रकारितेत चौदा वर्षे व्यतीत झाली आहेत. त्यांनी कोकणात होऊ घातलेले प्रकल्प तेथील पर्यावरणाला तसेच भूमिपुत्रांना कसे घातक आहेत हे परिसराचा, माणसांचा व त्यांच्या विचारांचा अभ्यास करून मांडले आहे. त्यात वृत्तपत्रासाठी केलेले लेखन, त्याचप्रमाणे कोकणाच्या परिस्थितीचा घेतलेला आढावा समाविष्ट आहे...

‘मान्सून’

‘मान्सून’ - दिनकर गांगल मान्सूनचा पाऊस हे भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य आहे. चार महिन्यांचा पावसाळा हा स्वतंत्र ऋतुकाळ म्हणून जगात अन्यत्र कुठेही मानला जात नाही. भारतातील समशीतोष्ण हवा...

मुंबई ON Sale

मंत्रालयावर फडकणारा तिरंगा आपल्याला दुरून दिसतो. पण तिरंग्याचा आकार मंत्रालय वास्तूच्या पसा-याची साक्ष देतो. एकवीस फूट लांबी व चौदा फूट रुंदी असलेला असा हा...
डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्याकडून लेखक प्रविण बांदेकर पुरस्कार स्विकारताना... डावीकडून : प्रा. गो.तु.पाटील, हरिश्चंद्र थोरात, वसंत आबाजी डहाके, प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे, लेखक प्रविण बांदेकर, सुधा जोशी

‘चाळेगत’ – नेमाडेपंथातील नवी पिढी

     अनुष्टुभ प्रतिष्ठान आयोजित ‘विभावरी पाटील स्मृती वाङमयीन पुरस्कार’ प्रवीण बांदेकर यांच्या ‘चाळेगत’ या पहिल्याच कांदबरीला मिळाला. त्यासाठी मुंबईत मुलुंड (पूर्व) येथील केळकर...

अद्यापि तत्तुल्य कवेरभावात्….

आषाढाच्या पहिल्या दिवसानिमित्ताने कवी कालिदासाचे हे स्मरण... अद्यापि तत्तुल्य कवेरभावात्.... - श्रीप्रकाश अधिकारी आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कवी कुलगुरू कालिदासाचे स्मरण करावयाचा दिवस. पण या कवीचे...

‘लालबाग-परळ’ संस्कृतीचा प्रभाव

लालबागचा राजा गेल्या दोन दशकांत आर्थिक दृष्टया श्रीमंत होत गेला, परंतु त्याचे प्रजाजन देशोधडीला लागले; मात्र ‘गणेश’या विद्याकलेच्या देवतेने तेथील कलागुणांना प्रोत्साहन दिले. तेच...

पद्मजा फेणाणी-जोगळेकर – जीवन-एक मैफल!

कार्यक्रमांतून गात नसते तेव्हा आल्बमच्या ध्वनिमुद्रणात व्यग्र असते किंवा ती महाराष्ट्रातून कुठून कुठून येणा-या वेगवेगळ्या वयांच्या विद्यार्थ्यांची गाण्याची शिकवणीही एखाद्या अस्सल पंतोजीसारखी घेत असते!...

‘कोमसाप’चे चेंबूर साहित्य संमेलन

कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबुर येथे ५ जून रोजी झाले. त्याचा धावता वृत्तांत आणि संमेलनाच्या अध्यक्ष वसुंधरा पेंडसे –नाईक यांच्या भाषणातील...