Home Search

नगर जिल्ह्या - search results

If you're not happy with the results, please do another search
कोकणातील लोककला – जाखडी लोकनृत्य्

जाखडी नृत्य (बाल्या नाच)

कोकण प्रांतातील निसर्गसौंदर्याप्रमाणे तेथील लोककलाही मनमोहक आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘जाखडी नृत्य’. ‘जाखडी’ मधील खडी म्हणजे उभे राहणे. हा नाच उभ्‍याने केला जातो, म्‍हणून त्‍यास ‘जाखडी’ असे म्‍हटले जाते. जाखडीचा आणखी एक अर्थ होतो - ‘जखडणे’. ‘जाखडी’मध्‍ये नृत्‍य करणार्‍यांची शृंखला तयार केली जाते. जाखडी नृत्यास ‘बाल्या नाच’ असेही म्‍हटले जाते. मुंबई त ग्रामीण भागातील शेतकरी घरगड्याचे काम करत असत. त्यांच्या कानात बाली हे आभूषण असे. त्या आभूषणावरुन ते करीत असलेल्‍या नृत्याला, ‘बाल्या नाच’ असे नाव पडले...
carasole

दुष्काळाची ओढ सुकाळ आणण्यासाठी!

1
सांगोला हे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी व तालुक्याचे गाव. तेथे जेमतेम अठ्ठावन्न सेंटिमीटर पाऊस पडतो. ते एकेकाळी ‘सोन्याचे सांगोला’ म्हणून प्रसिद्ध होते. ती समृद्धी राहिलेली नाही. विजयसिंह...

‘देऊळ’ची चर्चा लवासाच्या दारी

‘थिंक महाराष्‍ट्र’कडून ‘देऊळ’ची अगाध लीला आणि ‘देऊळ, लवासा आणि विकास’ हे दोन लेख सादर करण्‍यात आले. त्‍यावरून मराठी समाजामध्‍ये चर्चा सुरू झाली. अशा प्रकारे वादचर्चा घडणे...
carasole

अजिंठ्याचे वैशिष्ट्य – जातककथांचे चित्रांकन

अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात आहेत. भारतीय पुरातत्त्व खात्याने क्रमांक दिलेली एकूण ‘तीस’ लेणी आहेत. ती सर्व बौद्धधर्मीय आहेत. त्यात ‘विहार’ व ‘चैत्यगृह’ या...
_Sukhad_8

समृद्ध सुखद

महाराष्ट्रातील एकशेआठ किल्ले पादाक्रांत करणारा, मुंबई-कन्याकुमारी-मुंबई अशी सायकल भ्रमंती करणारा, तरुणाईने इतिहासाचा मागोवा घ्यावा, इतिहासातून स्फूर्ती घ्यावी यासाठी रायगड जिल्ह्यात छायाचित्रांची प्रदर्शने भरवणारा व व्याख्याने...
carasole

दुर्लक्षित अवचितगड

7
अवचितगड भग्नावस्थेत आहे. निरनिराळ्या वास्तू ढासळत आहेत. विशेषत: द्वादशकोनी तलावाच्या पाय-यांच्या बाजूची भिंत कोसळण्याच्या अवस्थेत आहे. त्यात उगवलेल्या झाडांमुळे बांधकाम खचत आहे. झाडे काढली...

पुसेगावचा रथोत्सव

4
सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे दरवर्षी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला, सेवागिरी महाराजांचा रथोत्सव साजरा केला जातो. सेवागिरी महाराजांनी त्यांचे कार्य संपल्यानंतर (10 जानेवारी 1948 या दिवशी,...

शिक्षकदिनानिमित्त…

0
   यवतमाळ जिल्ह्यात ओंकार हराळ या शिक्षकाने पारधी मुलांना शंभर टक्के दाखल करून घेऊन शिक्षणाची इतकी गोडी लावली, की शाळेमध्ये वर्षभर शंभर टक्के हजेरी...

शाळाबाह्य मुले- यशोगाथा आणि आव्हाने

  शाळेत येणा-या विद्यार्थ्‍यांना शिकवण्‍यासोबत, जी मुले शाळेबाहेर आहेत; त्‍यांना शाळेत आणून सुशिक्षीत करण्‍याची जबाबदारी शिक्षकांवर पडलेली आहे. अनेक शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून हे कार्य...

सुधीर नांदगावकर

सिनेमारसिकतेच्या शोधात दहा दिशा... नाटकाचे वेड असलेल्‍या महाराष्‍ट्रात सिनेमासारखी नवी विज्ञानाधिष्ठित कला रुजवण्‍याचे खडतर काम सुधीर नांदगावकरने केले. त्याने महाराष्‍ट्रात आणि भारतातही फिल्‍म सोसायटीची चळवळ...