Home Search
गणेशोत्सव - search results
If you're not happy with the results, please do another search
रमणीय सरस्वती बागेच्या सावल्या! (Jogeshwari’s Saraswati Baug Hsg Society)
मुंबईतील जोगेश्वरीची ‘सरस्वती बाग’. त्या गृहनिर्माण सोसायटीच्या स्थापनेला 2019 साली शंभर वर्षें पूर्ण झाली. गजबजत्या जोगेश्वरी स्थानकापासून पूर्वेकडे जेमतेम आठ-दहा मिनिटे चालले, की उजव्या हाताला ‘सरस्वती बाग’ ही दगडी बंगल्यांची वसाहत दिसते.
गणपतीसंबंधी वेगळे – बरेच काही… (Ganesh Festival – Different Perspective)
मोसम गणेशोत्सवाचा आहे. गणपती घरी बसवणाऱ्यांकडे धामधूम चालू आहे. गणेश ही देवता आता केवळ महाराष्ट्रापुरती राहिलेली नाही. मराठी समाज जेथे जेथे गेला तेथे तेथे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य म्हणून गणपतीला घेऊन गेला.
इस्लामी राष्ट्रांतील गणपती (Ganesh Worship, Worldover)
गणेश ही केवळ भारताची देवता राहिलेली नसून, गणपतीचा देवता म्हणून स्वीकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही झाला आहे. त्याचे वर्णन जगातील काही संस्कृतींत मिळते. गणेश उपासना ही भारतीय संस्कृती जेथे पोचली त्या देशात प्रसारित झालेली दिसून येते.
दुबईतील ईद झाली व्हर्च्युअल (Dubai, EId Goes Virtual)
जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. लोकांना त्याच्या बातम्या, हकिकती वर्तमानपत्रे, टीव्ही आणि समाजमाध्यमे यांवरून कळतात. पण त्या सर्वांवर वाचक/प्रेक्षकांचा विश्वास बसतो असे नव्हे. भारतातील हकिकती आपल्याला अन्य विविध मार्गांनीही कळत असतात.
महागाव – रांगोळी कलेचे गाव
कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यामधील ‘महागाव’ला रंगांच्या उधळणीचा, ‘रांगोळींचा वारसा’ लाभला आहे! तोही फार जुना नव्हे, जेमतेम चाळीस वर्षांचा, पण तो मुरला आहे असा, की...
शिदोबाचे नायगाव (Naigaon of Shidoba)
शिदोबाचे नायगाव पुणे शहरापासून साठ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. ते पुरंदर तालुक्यात आहे. ते सासवड-सुपा रोडवर म्हणजेच शहाजीराजे भोसले यांच्या जहागिरीतील गाव. गावाचे पाठीराखे...
पळून चाललेय गाव, आचरे त्याचे नाव! (Aachre)
गावपळणीची प्रथा कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील आचरे पंचक्रोशीत आहे. आचऱ्याला लागून असलेल्या वायंगणी, चिंदर, मुणगे आदी गावांतही दर तीन ते चार वर्षांनी गावपळण...
शिवगौरा – मूर्तिरूपातील शंकर, उरणजवळ
खोपटे हे उरण तालुक्यातील अरबी समुद्रालगतच्या खाडीकिनारी वसलेले, विस्ताराने मोठे गाव. ते गाव सात पाड्यांनी मिळून बनले आहे. गावात इतर गावांसारखाच गणेशोत्सव साजरा होतो,...
डोंगराच्या मध्यभागी वसलेले गोळवण
गोळवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यात वसलेले एक छोटेसे गाव. ते मालवणपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. ते सुंदर निसर्गाने नटलेले आहे. गावाच्या चारही बाजूंनी...
महाराष्ट्रातील पहिला नवरात्रोत्सव
मुंबईच्या दादरमध्ये ‘शिवभवानी सार्वजनिक नवरात्र महोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय ‘लोकहितवादी संघा’च्या माध्यमातून 1926 मध्ये घेण्यात आला. तो निर्णय लोकांना इतका आकर्षक वाटला, की कुलाबा...