Home Search

संत - search results

If you're not happy with the results, please do another search

ख्रिस्ती महिला संत; भारतातील तीन ! (Indian Women Christian Saints)

भारतात ख्रिश्चन धर्म पंधराशे वर्षे अस्तित्वात असला तरी केवळ तीन भारतीय स्त्रियांची संत म्हणून गणना त्या धर्मात होते. सर्व धर्मपंथांत संत परंपराही आहे. संत परंपरा ही सहसा भक्तीशी जोडलेली असते.

मंगळवेढा, भूमी संतांची (Mangalvedha Saintly Land)

मंगळवेढा हे गाव संतभूमी म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. ते आहे सोलापूर जिल्ह्यात; पंढरीच्या विठुरायापासून अवघ्या बावीस किलोमीटर अंतरावर, दक्षिणेला. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांचा समन्वय तेथे साधला जातो. मंगळवेढा तालुक्याची लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास आहे.

संत गोरोबाकाका, तेर आणि साहित्यसंमेलन (Saint Goroba & Literary Event)

उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख दोन नावांत सामावलेली आहे. एक म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी जगदंबा तुळजाभवानी आणि दुसरे नाव म्हणजे तेर गावचे ‘वैराग्यमहामेरु संत गोरोबाकाका'. गोरोबांच्या अभंगाशिवाय संतवाङ्मय पूर्ण होत नाही...

संत परंपरेचे विदेशी अभ्यासक (Foreign Scholars of the Saint Tradition )

डॉ. एलिनॉर झेलिएट या मराठी दलित संत साहित्याच्या अभ्यासक आहेत. त्यांनी संत चोखामेळा व इतर दलित संत यांच्यावर अभ्यास करण्यासाठी मुख्यत: परिश्रम घेतले. त्यांचा ‘संत चोखामेळा :विविध दर्शन’ नावाचा ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. त्यांना वा.ल.मंजूळ यांचे सहकार्य लाभले.
_Santosh_Hudalikar_1.jpg

दहा वाजून दहा मिनिटांनी – संतोष हुदलीकर

1
संतोष हुदलीकर. त्यांनी आठ वर्षांपूर्वी, 2010 साली दहाव्या महिन्यात दहा तारखेला सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी दहा मान्यवरांच्या हस्ते दहा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील त्यांच्या स्वतःच्या...
_AmitPrabhaVasant_ManoyatrincheSathi_4.jpg

अमित प्रभा वसंत – मनोयात्रींचा साथी

0
अमित प्रभा वसंत हा कोल्हापुरचा पस्तिशीतील युवक रस्त्यावर बेवारसपणे फिरणाऱ्या मनोरुग्णांना त्यांच्या घरी पोचवण्याचे किंवा त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम करतो. अमित प्रभा यांनी त्यांच्या...
_Muktabai_1.jpg

संत मुक्ताबाई

मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत कवयित्री. त्यांचा जन्म विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात पुण्याजवळील आळंदी येथे 1279 साली  झाला. त्यांचे वडील विट्ठलपंत...
_SaharaAnathalay_3.jpg

संतोष गर्जे – सहारा अनाथालय ते बालग्राम

10
संतोष गर्जे हा मराठवाड्यातील ‘बीड’ जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पाटसरा गावाचा रहिवासी. तो त्याच्या वयाच्या एकोणिसाव्या वर्षापासून काही अनाथ मुलांचा सांभाळ करत आहे. तो 2004...
_Befat_Balya_Vasat_Limaye_1.jpg

बेफाट बाळ्या : वसंत वसंत लिमयेची हिमयात्रा

वसंत वसंत लिमये हा बेफाट ‘बाळ्या’ आहे! त्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना केव्हा कशी उद्भवेल ते सांगता येत नाही. तो आयआयटीतून बीटेक झाला. त्याने त्याच्या...
_Vasant_Narhar_Phene_1.jpg

वसंत नरहर फेणे – सेलिब्रेशन ऑफ हिज लाइफ! (Vasant Narhar Fene – Celibration of...

वसंत नरहर फेणे यांचा मृत्यू 6 मार्च 2018 रोजी, एक दिवसाच्या आजाराने झाला. फेणे एक्याण्णव वर्षांचे होते. ते त्या दिवसभरात सतरा तास ‘आयसीयु’त जरी...