Home Search

गांधी - search results

If you're not happy with the results, please do another search
_GandhijiChar_AnguleVar_1.png

गांधीजी चार अंगुळे वर!

1
अशगर वजाहत या लेखकाकडून अनोख्या नाटकाची अपेक्षा होतीच; ती 'गोडसे @ गांधी डॉट कॉम’कडून पुरी झाली! अशगरने यापूर्वी 'जिस लाहोर नही देखा’ सारखी वेगळी...
_Godse@Gandhi_DotCom_1.jpg

गोडसे @ गांधी डॉट कॉम – गोडसे-गांधींचे न सुटणारे कोडे!

गोडसे गांधी आमनेसामने! 'गोडसे @ गांधी डॉट कॉम' हे असगर वजाहत यांचे नाटक स्वातंत्र्यपूर्व काळावर समकालीन दृष्टिकोनातून अतिशय टोकदार प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते. गांधीहत्या, स्वराज्य,...
carasole

‘कोकण गांधी’ अप्पासाहेब पटवर्धन

सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन ऊर्फ अप्पासाहेब यांना महात्मा गांधींचे पहिले दर्शन मुंबई काँग्रेसच्या वेळी १९१६ मध्ये झाले. तेव्हा गांधीजी सेहेचाळीस वर्षांचे तर अप्पा एकवीस वर्षांचे...
_Harihar_Kumbhojkar_1

भ्रष्टाचार निर्मुलन, सेक्युल्यॅरिझम आणि गांधीजी

महात्मा गांधी यांच्यासारख्या युगपुरुषाविषयी सर्वसामान्य माणसाला वाटणाऱ्या आदराचे आणि प्रेमाचे रूपांतर श्रद्धा आणि भक्ती यांत होणे हे नैसर्गिक आहे. पण अशी श्रद्धा-भक्ती बऱ्याचदा चिकित्सक...
_gandhi_vicharancha_jagar_1

गांधी विचारांचा जागर

0
शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी 'हिंद -स्वराज्य' या पुस्तकात मांडलेले विचार आजच्या समाज वास्तवाच्या आणि काळाच्या संदर्भात किती प्रस्तुत आहेत, याचा मागोवा घेण्यासाठी झालेल्या चर्चासत्रावरचा...

मुस्तफा कुवारी यांची गांधीगिरी

जव्हार येथील साप्ताहिक ‘कालतरंग’चे संपादक दयानंद मुकणे हे जव्हार-नाशिक रेल्वेमार्गाबाबत प्रयत्न करत असताना त्‍यांची भेट मुस्तफा कुवारी यांच्‍याशी झाली. त्यांच्यात झालेल्या चर्चेतून ठाणे जिल्ह्याचा...

गांधींना आगळीवेगळी आदरांजली

0
महात्मा गांधींचा स्मृतिदिन 30 जानेवारीला असतो. ठाण्याच्या सुरेंद्र चौधरी ह्या पुस्तकवेडया व्यावसायिकाला त्या दिवशी एक वेगळेच पुस्तक मिळाले. त्यांचा व्यवसाय बिल्डिंग सुपरवायझर व इंटिरियर...

गोविंद विनायक करंदीकर ऊर्फ विंदा करंदीकर (Vinda Karandikar)

0
मराठीतल्या मोजक्याच ज्ञानपीठ विजेत्यांपैकी असलेल्या विंदा करंदीकर यांचे साहित्यिक कर्तृत्व मोठे आहे. अमृतानुभवापासून ते नवकवितेपर्यंत त्यांची प्रतिभा आणि लेखणी लीलया फिरली आहे. त्यांनी कवितेच्या आशयामध्ये आणि रूपबंधांमध्ये अनेक प्रयोग केले. जबाबदारीच्या भावनेतून, मराठीच्या अभ्यासकांसाठी भाषांतरे केली. अशा या चतुरस्त्र साहित्यिकाची 14 मार्च रोजी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने गीता जोशी यांनी विंदांच्या साहित्याचा धावता आढावा घेतला आहे...

माणूसपणाच्या वाटेवरील प्रवासी

कुमार शिराळकर हे डाव्या विचारांचे कार्यकर्ते होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या मुख्यत: सीटू या कामगार युनियनचे कार्यकर्ते यांनी मिळून ‘माणूसपणाच्या वाटेवरील प्रवासी’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ औरंगाबाद येथे 7 जानेवारी रोजी आयोजित केला होता. या पुस्तकात ‘मागोवा’च्या मित्रमंडळींना कुमार कसा दिसला याची मांडणी पाच लोकांनी केली आहे आणि बाकी दहा लेख हे आदिवासी कार्यकर्ते व युनियनमधील कार्यकर्ते यांनी लिहिलेले आहेत. प्रत्येक लेख हा कुमारबद्दलच्या कृतज्ञतेने गहिरून लिहिलेला आहे...

मी पाहिलेले दैनिकांचे संपादक

रवींद्र पिंगे यांचा दैनिकांच्या संपादकांबद्दलचा जुना लेख. त्यात ते म्हणतात, दैनिकांची वाट पाहणाऱ्यांपैकी मी नव्हेच नव्हे. दैनिके चार दिवस दिसली नाहीत तर माझे मन बिलकुल अस्वस्थ होणार नाही. अनेकदा, वर्तमानपत्र घरात येऊनही मी इतर व्यापांमुळे त्यांच्याकडे पाहतसुद्धा नाही. गेल्या अर्धशतकात मी जी काही वर्तमानपत्रे वाचली, त्यात तीन संपादकांची शैली मला अप्रतिम वाटली: फ्रँक मोराईस, रावसाहेब पटवर्धन आणि ग. प्र. प्रधान. त्यांच्यात अभिजात असा खानदानीपणा आहे. भाषाप्रभुत्व असामान्य आहे. विचारांना नैतिक अधिष्ठान आहे. आविष्कार सौम्य आहे. आवाहन आहे. आव्हान नाहीच आणि आग्रहाचे नावच नाही. तसे घरंदाज लेखन मला भुरळ घालते...