Home Search

अंगण - search results

If you're not happy with the results, please do another search
नमन-खेळे हा लोककला प्रकार ‘यक्षगान’ या कर्नाटकातील लोककला प्रकाराशी साम्य दर्शवतो

कोकणातील नमन – खेळे

 नमन-खेळे हा उत्तर कोकणातील लोककला प्रकार आहे. त्याकडे धार्मिक विधी म्हणून पाहिले जाते. खेळे लग्नकार्य, सत्यनारायण, नामविधी अशा प्रसंगी केले जातात. खेळे पेशवाई काळापासून...
हळदीच्या पेवात गोणींमध्येत भरलेली हळदीची खांडे रिते केले जातात.

हळदीचे पेव – जमिनीखालचे कोठार!

हळद ही कीडनाशक म्हणून ओळखली जाते, परंतु खुद्द हळदीचे पीक अत्यंत नाजूक आहे. हळकुंड उघड्यावर ठेवल्‍यास त्‍यास किडीची लागण पहिला पाऊस पडताच होण्‍याची शक्‍यता बरीच...
carasole

मेळघाटातील खोज आणि बंड्या साने!

मनगटात जाड पितळी कडं. खादीच्या सदर्‍याच्या सरसावलेल्या बाह्या. डोक्याला बांधलेला गमछा. राठ काळी-पांढरी दाढी. आणि हिंदी-मराठी मिश्र बोली. मेळघाट नामक दुर्गम आदिवासी भागात प्रश्न सोडवण्यासाठी उलाढाल्या करणारं व्यक्तिमत्त्व. नाव-बंड्या साने. काम-कार्यकर्ता. तो गेली पंधरा-वीस वर्षे मेळघाटमध्ये तळ ठोकून आहे. ‘खोज’ ही त्याची संस्था...
carasole1

डॉक्‍टर राजेंद्र चव्‍हाण

एका आनंदधर्मींची आनंदवाट ‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार’ शिरगावच्या डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांना मिळाला आणि मन अभिमानाने भरून आले. राजेंद्र चव्हाण हा रंगवर्ती गेली दोन दशके देवगड...
डॉ. बावस्करानी अनेक ठिकाणी विंचुदंश आणि सर्पदंशावर स्वखर्चाने प्रशिक्षणे दिली. चिपळूण तालुक्यात एके ठिकाणी लॅपटॉपच्या साह्याने प्रशिक्षण देताना डॉ. बावस्कर

एक ‘हिंमत’राव डॉक्टर

2
‘रूग्ण हा तीर्थक्षेत्र आहे व डॉक्टराने रुग्णाला दिलेली भेट ही त्या तीर्थाची वारी होय’ असे मानणारा – केवळ मानणारा नव्हे तर त्याप्रमाणे आचरण आयुष्यभर...
पोळ्यासाठी सजवण्यात आलेला बैल

आठवणीतला खानदेशी पोळा

जळगावातल्‍या भडगाव तालुक्‍यातलं कोळगाव हे माझं गाव. लहानपणी गावात पाळली जाणारी बैलगाडं गावाबाहेर नेण्याची प्रथा मी पाहिली आहे. कित्येक वर्षांपासून चालू असलेली ही प्रथा गावातल्या एका वजनदार माणसाच्या सोयीसाठी अचानक मोडली गेली. पोळ्याला कोणी कोणता बैल धरायचा यावरून आम्हा भावंडांमध्ये भांडणं होत. सर्वांना आधी पळणार्‍या बैलाला धरायला आवडे. कोणी म्हातार्‍या बैलाला धरायला तयार नसे. कोण कोणता बैल धरणार हे ठरल्यावर जो तो आपापल्या बैलाकडे अधिक लक्ष देई. जो तो सालदारांनी कापून आणलेलं हिरवंगार लुसलुशीत गवत आपल्याच बैलांना अधिक टाके...
Tintal

तिंतल तिंतल लितिल ताल !

0
नर्सरीतल्या बाळानं‘तिंतल तिंतल लितिल ताल...’ असं म्हटलं, की आर्इचे हात ‘स्काय’मधल्या ‘स्टार्स’ना टेकतात! या बालगीताचं काय नशीब खुललं ते पाहा! गीत जेन आणि अॅन...
mandaisepiaweb_288_f

मंडई विद्यापीठ!

1
कोणत्याही वास्तूकडे आणि वस्तूकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे महत्त्वपूर्ण असते. महात्मा फुले मंडईच्या बाबतीतही हेच लागू पडते. मंडई परिसराची सध्याची अवस्था पाहिली तर...

‘कलांगण’चा ‘भावे’ प्रयोग

0
- सरोज जोशी वर्षा भावे संगीताची आराधना अनेक वर्षांपासून करत आहेत, परंतु त्यांची ‘झी मराठी’च्या ‘सारेगमप....लिटिल चॅम्पस्’ कार्यक्रमासाठी २००८-२००९ मध्ये संगीत समुपदेशक म्हणून नेमणूक झाली...

कलांगणचा ‘भावे’ प्रयोग

0
- सरोज जोशी वर्षा भावे संगीताची आराधना अनेक वर्षांपासून करत आहेत, परंतु त्यांची ‘झी मराठी’च्या ‘सारेगमप....लिटिल चॅम्पस्’ कार्यक्रमासाठी २००८-२००९ मध्ये संगीत समुपदेशक म्हणून नेमणूक झाली...