सुवर्णमहोत्सव संपला!
संयुक्त्त महाराष्ट्राच्या स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष एक मे रोजी संपले. संयुक्त्त महाराष्ट्राच्या लढ्याबद्द्ल आस्था बाळगणार्या काही मंडळींनी प्रदर्शने भरवली, सांस्कृतिक कार्यक्रम योजले. त्याच वेळी ....
संयुक्त्त महाराष्ट्राच्या स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष एक मे रोजी संपले. संयुक्त्त महाराष्ट्राच्या लढ्याबद्द्ल आस्था बाळगणार्या काही मंडळींनी प्रदर्शने भरवली, सांस्कृतिक कार्यक्रम योजले. त्याच वेळी बेळगाव-कारवार सीमाभागातील मंडळी मुंबईत लाक्षणिक उपोषणास बसली होती. या वर्षभरात काय घडले याबद्द्ल.
सांगलीचे पी.बी पाटील यांनी सिंहावलोकन परिषदांचा उपक्रम हाती घेतला आहे.
वर्षभरात काही महत्त्वाची प्रकाशने झाली, त्यांचा आढावा मदन धनकर यांनी घेतला आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयुक्त्त महाराष्ट्र कशासाठी याबाबतचे समित्रीचे स्थापनेवेळचे निवेदन – मूळ स्वरूपात सादर केले आहे.
{jcomments on}
Add new comment