वाईचा सांस्कृतिक चेहरामोहरा
26/03/2012
‘वाई : कला आणि संस्कृती’ हे पुस्तक म्हणजे वाईचा ऐतिहासिक कला-संस्कृतीचा वारसा जतन करण्याच्या ‘आस्था’ या पर्यावरण मैत्री संघटनेच्या प्रयत्नांचे फलित आहे. सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्टय़ांसह लिहिलेला हा जणू वाईचा स्थानिक इतिहास आहे.
वाई या सांस्कृतिक शहराचे अस्सल रूप दाखविणारा आरसा म्हणजे ‘वाई’ हे पुस्तक होय.
Add new comment