नवाबी ऐश्वर्याचा मुर्शिदाबादचा राजवाडा – अरुण अग्निहोत्री


नवाबी ऐश्वर्याचा मुर्शिदाबादचा राजवाडा – अरुण अग्निहोत्री -

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील तब्बल हजार दरवाजे असलेला राजवाडा एकेचाळीस एकर जागेवर बांधलेला आहे. म्युझियममध्ये रूपांतर केलेल्या त्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये ऐंशी फूट उंच घुमटातून लटकणारे शहाण्णव दिव्यांचे प्रचंड झुंबर व पर्यटकांचे प्रतिबिंब पर्यटकाला न दिसता राजवाड्यातून दुसर्या  ठिकाणच्या व्यक्तीला दिसेल असा गंमतीदार (जादूचाच) आरसा आहे. त्या राजवाड्याची माहिती.

(लोकसत्ता, वास्तुरंग पुरवणी, ०८ डिसेंबर २०१२)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.