दास डोंगरी राहतो


 

     विश्ववंद्य राष्ट्रगुरु म्हणून सुपरिचित असलेले समर्थ रामदासस्वामी हे शिवशाहीतील महत्त्वपूर्ण संतसत्पुरुष होते. केवळ धर्मप्रचारक म्हणूनच नाही तर धर्मविषयक मार्गदर्शनपर वैचारिक लिखाणाचे जनक म्हणूनही ते महाराष्ट्रास परिचित आहेत. त्यांच्या वास्तव्याने आणि सहवासाने ‘पुण्यभूमी’ अशी ख्याती  मिळवलेल्या काही महत्त्वपूर्ण श्रीसमर्थस्थळांचा हा विस्तृत परिचय.

लेखी अभिप्राय

pls send das dongari rahto

Mithilesh Joshi25/02/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.