Member for

1 year 4 months

सुरेश ठाकूर हे सिंधदुर्ग येथील आचरा या गावी राहतात. ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत. ते विविध वृत्तपत्रे, मासिकांत ललित लेखन करतात. त्यांनी 'शतदा प्रेम करावे..' हे ललित पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाला 'कोकण मराठी साहित्य परिषदे'चा पुरस्कार मिळाला आहे. ते सध्या 'कोकण मराठी साहित्य परिषद, मालवण' येथे अध्यक्ष  आहेत. 

लेखकाचा दूरध्वनी

9421263665