Member for

1 year 6 months

निधी सचिन पटवर्धन या गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे प्राध्यापिका आहेत. त्या रत्नागिरी आकाशवाणी केंद्र येथे निवेदिका आहेत. त्यांचा 'चिंतनफुले' हा ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. त्या 'ई टीव्ही मराठी' वाहिनीवरील 'सुपरवुमन' या 'रिऍलिटी शो'च्या विजेत्या आहेत. त्यांना 'झी टीव्ही मराठी' वाहिनीने 'कोकण रुचिरा' हा सन्मान दिला आहे. त्या झोपडपट्टी भाट्ये येथे 'उघड्यावरचे बिनभिंतींचे ग्रंथालय' चालवतात.
 

लेखकाचा दूरध्वनी

9421439660