Member for

1 year 6 months

दत्ता पंचवाघ हे तीन दशकाहून अधिक काळ पत्रकारितेत असून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात 'हिंदुस्थान समाचार' या वृत्तसंस्थेपासून केली. ते 'विश्व संवाद केंद्रा'चे संपादक आहेत. ते आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन करतात. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन इ विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. 

लेखकाचा दूरध्वनी

9869020732