Member for

7 years

अविनाश बर्वे हे ठाण्‍याला राहतात. ते निवृत्त शिक्षक असून ते `ग्रंथाली ` आणि  `थिंक महाराष्ट्र डॉट कॉम`चे  कार्यकर्ते आहेत. अविनाश बर्वे शालेय विद्यार्थ्यांमध्‍ये वाचनाची आवड रुजावी या हेतूने दरवर्षी ठाणे येथील शाळांमधून भाषिक कार्यक्रम राबवतात. त्यात पंचवीस ते तीस शाळांतील विद्यार्थी सहभागी होतात. बर्वे गेली पंचवीस वर्षे मतिमंदांसाठी काम करत आहेत. ते डोंबिवली येथील खोणी गावात 'अमेय पालक संघटना' ही संस्था चालवतात. मतीमंद व्यक्तींचा तहहयात सांभाळ करण्यासाठीचे ते वसतिगृह आहे. तो उपक्रम शासनाच्या अनुदानाशिवाय उभा आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9869227250 / 022 25337250