Member for

1 year 10 months

डॉ. फुला बागुल हे मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांचे 'आम्रपाली', 'थांब उद्याचे माऊली' हे कवितासंग्रह, 'व्रतस्थ धन्वंतरी' हे चरित्र, 'अन्वयार्थ', 'मराठी विज्ञान साहित्य समीक्षा व संशोधन' अशी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते नियतकालिकांत भाषेसंबंधी लेखन करतात. ते धुळे येथे राहतात.

लेखकाचा दूरध्वनी

9420605208